Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पंढरपूरला पहिल्या अपर पोलिस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पंढरपूरला पहिल्या अपर पोलिस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे!

पंढरपूर, : पंढरपूरच्या पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पहिल्या अपर पोलिस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरसह चार तालुक्यांच्या पोलिस प्रशासनाला आता स्वतंत्र नेतृत्व मिळणार आहे.

गृह विभागाने पंढरपूरसाठी स्वतंत्र अपर पोलिस अधीक्षक कार्यालयासह आवश्यक मनुष्यबळाला मंजुरी दिली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलिस प्रशासनाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. प्रेरणा कट्टे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलिस उपअधीक्षक म्हणून पोलिस दलात प्रवेश केला. सेवाकाळात नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर तसेच पिंपरी-चिंचवड येथे विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख आहे.

पंढरपूर हे धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आणि वर्षभर मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असलेले शहर असल्याने स्वतंत्र अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाची निर्मिती महत्त्वाची मानली जात आहे. नव्या कार्यालयाची पहिली जबाबदारी प्रेरणा कट्टे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने पोलिस प्रशासनाकडून अधिक प्रभावी नियोजन आणि कडक कायदा-सुव्यवस्थेची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळाला गवसणी!

Next Post

‘आमदाराला गोळी घाल’ म्हणत चालकाला पैशांची ऑफर; सोलापुरात खळबळ

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
‘आमदाराला गोळी घाल’ म्हणत चालकाला पैशांची ऑफर; सोलापुरात खळबळ

‘आमदाराला गोळी घाल’ म्हणत चालकाला पैशांची ऑफर; सोलापुरात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In