Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जात प्रमाणपत्र समिती अध्यक्षपदी किरण मुसळे-कुलकर्णी यांची नियुक्त

Solapur Mirror by Solapur Mirror
August 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जात प्रमाणपत्र समिती अध्यक्षपदी किरण मुसळे-कुलकर्णी यांची नियुक्त

सोलापूर, : सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी किरण मुसळे-कुलकर्णी यांची पदस्थापना करण्यात आली आहे. राज्यातील निवडश्रेणी मिळालेल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना नुकतीच पदस्थापना देण्यात आली असून, सोलापुरातील रिक्त पदावर मुसळे-कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या डॉ. राणी ताटे यांची बदली झाल्याने अध्यक्षपद रिक्त होते.

सोलापूरचा अतिरिक्त पदभार शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातील समितीचे अध्यक्ष प्रकाश अहिरराव यांच्याकडे देण्यात आला होता. आता सोलापूर समितीला किरण मुसळे-कुलकर्णी यांच्या माध्यमातून पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागेवर विजयी झालेल्या उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्रांचा विषय सध्या चर्चेत आहे. जिल्ह्यातील जवळपास २१ सदस्यांच्या प्रमाणपत्रांबाबत सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीवर येत्या काळात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Previous Post

लाच प्रकरणाला कोल्हापूर ‘सर्किट बेंच’चा मोठा धक्का!

Next Post

डॉ. हराळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ; उपमहापौर देवकर यांचे आयुक्तांना पत्र

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
डॉ. हराळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ; उपमहापौर देवकर यांचे आयुक्तांना पत्र

डॉ. हराळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ; उपमहापौर देवकर यांचे आयुक्तांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In