Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्हा बँकेसाठी जयकुमार गोरे’ यांचे बंधु शेखर गोरे पुन्हा मैदानात!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्हा बँकेसाठी जयकुमार गोरे’ यांचे बंधु शेखर गोरे पुन्हा मैदानात!

सोलापूर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, विद्यमान संचालक शेखर गोरे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. माण सोसायटी मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत मोठ्या राजकीय संघर्षानंतर विजयी झालेल्या गोरे यांनी यावेळीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असतानाही तिकीट न मिळाल्याने चर्चेत आलेले शेखर गोरे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा राजकीय ताकद दाखविण्याच्या तयारीत आहेत. ‘आपण निवडणुकीत उतरलो की यश मिळवून दाखवतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे,’ असा दावा त्यांनी केला. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत गोरे यांनी जिल्हा बँकेत संचालकपद मिळविले होते. आगामी निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी जिल्हा बँकेत यंदाही आपणच संचालक म्हणून जाणार, असा ठाम विश्वास गोरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गोरे यांच्या या घोषणेमुळे माण सोसायटी मतदारसंघातील राजकीय समीकरणांना पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीत त्यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मानद ‘कर्नल’ पदाचा सन्मान; कुलगुरू डॉ. महानवरांचा अभाविपकडून गौरव

Next Post

कारंब्यात उजनीचे पाणी दाखल; शेतकऱ्यांना दिलासा!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
कारंब्यात उजनीचे पाणी दाखल; शेतकऱ्यांना दिलासा!

कारंब्यात उजनीचे पाणी दाखल; शेतकऱ्यांना दिलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In