Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कारंब्यात उजनीचे पाणी दाखल; शेतकऱ्यांना दिलासा!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कारंब्यात उजनीचे पाणी दाखल; शेतकऱ्यांना दिलासा!

शिरापूर योजनेतून चार पंपांद्वारे २५ दिवसांचे रोटेशन; ६३३ हेक्टर क्षेत्राला मिळणार सिंचनाचा लाभ

कारंबा : उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. उजनी प्रकल्पाचे पाणी सीना नदीमार्गे शिरापूर-कोल्हापूर बंधाऱ्यात आणण्यात आले असून, मोहितेवाडी येथून चार पंपांच्या माध्यमातून कारंबा परिसरात पाणी सोडण्यात आले आहे. हे रोटेशन २५ दिवसांचे असणार आहे. कारंबा येथे पाणी दाखल होताच शेतकऱ्यांनी जलपूजन करून आनंद व्यक्त केला. शेतकरी दत्तात्रय भुट्टे यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार, महेश पेंडपाले, संजय आदाटे, खंडू भुट्टे, बाणाजी आदाटे, काकासाहेब चव्हाण, हरिहर सुतार, दीपक सुतार, बबलू निचळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कारंबा गावातील सुमारे ६३३ हेक्टर क्षेत्राला भविष्यात या पाण्याचा लाभ मिळणार आहे. आउटलेटला पाइपलाइन जोडून शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पाणी घेऊन जाता येणार आहे. शिरापूर योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये नान्नज, बीबीदारफळ, अकोले, काटी, गुळवंची, मार्डी, नरोटेवाडी, कारंबा, भोगाव आणि बानेगाव या गावांना पाण्याचा लाभ मिळणार आहे. उजनीचे पाणी कारंब्यात पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वर्षातून चार वेळा रोटेशन पद्धतीने पाणी मिळाल्यास पिकांची लागवड वाढून उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हातभार लागेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली

Tags: जिल्हा परिषददेवेंद्र फडणवीसराजकारणसोलापूर
Previous Post

जिल्हा बँकेसाठी जयकुमार गोरे’ यांचे बंधु शेखर गोरे पुन्हा मैदानात!

Next Post

शिक्षकेतर भरतीचा ‘ब्रेक’ अखेर हटला! महामंडळाच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शिक्षकेतर भरतीचा ‘ब्रेक’ अखेर हटला! महामंडळाच्या पाठपुराव्याला यश

शिक्षकेतर भरतीचा ‘ब्रेक’ अखेर हटला! महामंडळाच्या पाठपुराव्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In