Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मानद ‘कर्नल’ पदाचा सन्मान; कुलगुरू डॉ. महानवरांचा अभाविपकडून गौरव

Solapur Mirror by Solapur Mirror
August 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मानद ‘कर्नल’ पदाचा सन्मान; कुलगुरू डॉ. महानवरांचा अभाविपकडून गौरव

सोलापूर : महाराष्ट्र एनसीसीकडून मानद ‘कर्नल’ पदाने सन्मानित करण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), सोलापूर महानगराच्या वतीने सत्कार करण्यात आला अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. महानवर यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र एनसीसीकडून मिळालेला मानद ‘कर्नल’ हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची दखल घेणारा गौरव असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विद्यापीठाचा शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच सर्वांगीण विकास अधिक गतिमान व्हावा आणि विद्यापीठाचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचावा, अशी अपेक्षा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी अभाविपचे सोलापूर महानगर उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास भंडारी, महानगर मंत्री रविकांत चांभार, सहमंत्री श्रीपाद शेंडगे, नगर मंत्री मुकेश राठोड, कृष्णा गायकवाड यांच्यासह महानगरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

आडसुळ-मंत्री भुसे यांच्या भेटीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर खल

Next Post

जिल्हा बँकेसाठी जयकुमार गोरे’ यांचे बंधु शेखर गोरे पुन्हा मैदानात!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
जिल्हा बँकेसाठी जयकुमार गोरे’ यांचे बंधु शेखर गोरे पुन्हा मैदानात!

जिल्हा बँकेसाठी जयकुमार गोरे' यांचे बंधु शेखर गोरे पुन्हा मैदानात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In