Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ई-पीक पाहणीला ‘ब्रेक’; आता महसूल सहाय्यकच नोंदवणार पिकांची माहिती

Solapur Mirror by Solapur Mirror
August 31, 2026
in शेती, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ई-पीक पाहणीला ‘ब्रेक’; आता महसूल सहाय्यकच नोंदवणार पिकांची माहिती

सोलापूर : शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने पीक पाहणी प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. यापुढे शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवरून ई-पीक पाहणी करण्याची आवश्यकता राहणार नसून महसूल विभागातील सहाय्यकांकडून शेतातील पिकांची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून माहिती भरावी लागत होती. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण, मोबाईल हाताळणीतील अडथळे तसेच तांत्रिक समस्या यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक पाहणी करताना अडचणी येत होत्या. नवीन पद्धतीनुसार आता महसूल विभागातील सहाय्यक शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी करून नोंद करतील. या नोंदीसाठी सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे पीक नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि अचूक होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या माध्यमातून पिकांची नोंद सहाय्यकांकडून केली जात असली तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती अचूकपणे उपलब्ध करून देणे आवश्यक राहणार आहे. नोंदणीच्या वेळी संबंधित पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची माहिती प्रणालीमध्ये भरली जाणार आहे. या निर्णयामुळे पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांना होणारी धावपळ कमी होणार असून महसूल विभागाची जबाबदारी वाढणार आहे. पीक पाहणीतील अचूकतेमुळे भविष्यात पीक विमा, शासकीय मदत तसेच विविध कृषी योजनांचा लाभ देताना त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय नोंद झालेल्या क्षेत्राची स्थिती
करमाळा, माढा, बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये डिजिटल पद्धतीने पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी बदल
ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक व प्रत्यक्ष अडचणींचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन महसूल सहाय्यकच पिकांची नोंद करणार असल्याने पीक पाहणीची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे

Previous Post

नवीपेठेतील दिवेकर बेकरीमध्ये पाणीपुरीत आढळला कीडा आणि आळी

Next Post

प्रलंबित कामांना ‘जागेवरच’ मंजुरी; आमदार आसगांवकरांच्या बैठकीत शिक्षकांना दिलासा!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
प्रलंबित कामांना ‘जागेवरच’ मंजुरी; आमदार आसगांवकरांच्या बैठकीत शिक्षकांना दिलासा!

प्रलंबित कामांना ‘जागेवरच’ मंजुरी; आमदार आसगांवकरांच्या बैठकीत शिक्षकांना दिलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In