Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

माने’ यांच्या वाढदिवसाला भक्तीची किनार ; २५० महिलांची तीर्थयात्रा

Solapur Mirror by Solapur Mirror
September 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
माने’ यांच्या वाढदिवसाला भक्तीची किनार ; २५० महिलांची तीर्थयात्रा

सोलापूर : सर्वसामान्य नागरिक आणि महिला भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून महिलांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद पुढील समाजकार्यासाठी नवी ऊर्जा देतो, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने यांनी केले. माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रावण महिन्यात गुळवंची येथील महिलांसाठी विशेष देवदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सुनील जाधव यांच्या संयोजनातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात गाव व परिसरातील सुमारे २५० महिलांनी सहभाग घेतला.

या महिलांना शिखर शिंगणापूर, मोरगाव गणपती, पंढरपूर आणि बाळे येथील धार्मिक स्थळांचे दर्शन घडविण्यात आले. प्रवासासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्थेसह नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे महिलांनी भक्तिमय आणि उत्साही वातावरणात विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे सहभागी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. देवदर्शन सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी सरपंच सुनील जाधव, माजी सरपंच अश्विनी जाधव, सुनंदा शिंदे, चंद्रहास पवार, अरुण बोराडे, तानाजी भोसले, प्रभाकर जगताप, उमेश इंगळे आणि अण्णासाहेब खताळ आदी उपस्थित होते.

या देवदर्शन सोहळ्यात विजया बोराडे, रंजना कोरके, कालिंदा कोरके, अनुसया नवगिरे, ज्योती गिलबिले, नूतन बोराडे आणि मंदाकिनी पिसके यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Tags: २५० महिलांगुळवंचीदेवदर्शनमाजी आमदारमाजी आमदार दिलीप मानेसरपंच सुनील जाधव
Previous Post

तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी

Next Post

महिलांच्या कॅन्सर निदानासाठी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सरसावले

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
महिलांच्या कॅन्सर निदानासाठी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सरसावले

महिलांच्या कॅन्सर निदानासाठी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सरसावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In