Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नरेंद्र काळे मित्र परिवाराचा उपक्रम; जुळे सोलापुरात भव्य सामुदायिक विवाहाचे आयोजन

Solapur Mirror by Solapur Mirror
May 6, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
नरेंद्र काळे मित्र परिवाराचा उपक्रम; जुळे सोलापुरात भव्य सामुदायिक विवाहाचे आयोजन
0
SHARES
110
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आज (गुरुवारी) सायंकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.या सामुदायिक विवाह सोहळ्यात १० जोडप्यांचे विवाह होणार आहेत.

गुरुवारी टाकळीकर मंगल कार्यालयात दिवसभर विवाहाचे विधी होणार आहेत. तर सायंकाळी ६.३० वाजता गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आ.सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. समाधान आवताडे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना सफारी, शालू, मणी मंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी, पुस्तके देण्यात येणार आहेत. सायंकाळी नवविवाहित जोडप्यांची जुळे सोलापूर परिसरातून वरातही काढण्यात येणार आहे. तसेच सोबत येणाऱ्या वन्हाडी मंडळीकरिता सुग्रास भोजनाची सोय करण्यात आली आहे, असेही सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले.

Previous Post

२२ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत – सव्वा २ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

दहावीच्या निकालात सोलापूर जिल्ह्याची दमदार कामगिरी ; मुलींनी पुन्हा मारली बाजी

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
दहावीच्या निकालात सोलापूर जिल्ह्याची दमदार कामगिरी ; मुलींनी पुन्हा मारली बाजी

दहावीच्या निकालात सोलापूर जिल्ह्याची दमदार कामगिरी ; मुलींनी पुन्हा मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In