Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ए.जी. पाटील अभियांत्रिकेत तणाव व्यवस्थापनावर कार्यशाळा..!

Solapur Mirror by Solapur Mirror
November 24, 2025
in सोलापूर शहर
0
ए.जी. पाटील अभियांत्रिकेत तणाव व्यवस्थापनावर कार्यशाळा..!
0
SHARES
35
VIEWS

सोलापूर ; सध्याच्या डिजिटल आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थी दशा ही इतकं सोपी राहिलेली नाही त्यातून इंजीनियरिंग चा अभ्यासक्रम हा कमी वेळात जास्तीत जास्त उपक्रम असणारा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी हे तणावाखाली वावरतात व त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर कार्यक्षमतेवर व आरोग्यावर दिसून येतो. तर तणाव व्यवस्थापन हे सद्य परिस्थितीत एक आवश्यक कौशल्य बनले आहे. काही श्वसनाचे तंत्र अभ्यासपूर्वक आत्मसात केले तर तणावाचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. हाच विचार घेऊन ए.जी. पाटील अभियांत्रिकीच्या संगिनी वुमन्स फोरमने सर्व विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती यासाठी आर्ट ऑफ लिविंग चे श्री रघुराज चव्हाण व त्यांची टीम उपस्थित होती. दोन तासांच्या या कार्यशाळेत श्री चव्हाण यांनी अतिशय सोपे असे विविध श्वसनाचे तंत्र विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे शिकविले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तसेच फोकस किंवा एकाग्रता वाढविण्यासाठी काही कृती करून घेतल्या.
या कार्यशाळेसाठी जवळजवळ २२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चव्हाण यांनी अनेक प्रात्यक्षिकांसोबतच श्वसनाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केला. तसेच श्वसनाचे विविध तंत्र आत्मसात केल्यानंतर श्वसनाचे होणारे सकारात्मक परिणाम ही विशद केले.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या.जर थोड्या वेळासाठी श्वसनाचे तंत्र वापरले तर खूपच सकारात्मक बदल जाणवला. आम्ही हे तंत्र कायम वापरू अशी खात्री दिली. या कार्यशाळेसाठी व्यासपीठावर कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार हे उपस्थित होते. यावेळी प्राचार्यांनी तणाव व्यवस्थापनावर श्वसनाचे तंत्र हे खूप उपयोगी आहे ते विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे आवाहन केले. सर्वांगीण विकासासाठी आमची संस्था व आमचे अध्यक्ष श्री एस. ए. पाटील व संस्था सचिव शिवानंद पाटील नेहमीच अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असतात अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगिनीच्या प्रा.डी. ए.जव्हेरी, प्रा. एस. के. कोनापुरे प्रा. आर.एस. कटनळळी, प्रा.ए.जी. घाळीमठ यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.एन. कांबळे यांनी केले.

Previous Post

सोलापुरात स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा

Next Post

पीबीएमए चे शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूरकरांच्या सेवेत

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
पीबीएमए चे शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूरकरांच्या सेवेत

पीबीएमए चे शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल सोलापूरकरांच्या सेवेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025