Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना फक्त २३७ दिवसांचा ‘शाळा प्रवास’!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विद्यार्थ्यांना फक्त २३७ दिवसांचा ‘शाळा प्रवास’!

सोलापूर, ता. ९ : यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना दिवाळीच्या ११ दिवस सुट्ट्या असणार आहेत. ५ ते १७ नोव्हेंबर या काळात या सुट्ट्या असणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाने शाळांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे असणार आहेत.चालू ऑगस्ट महिन्यात शाळांना शनिवारी स्वातंत्र्य दिनाची, १७ ऑगस्टला नागपंचमीची, २६ ऑगस्टला ईद-ए-मिलादची आणि २८ ऑगस्टला रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. या महिन्यात पाच रविवारीदेखील शाळांना सुट्टी असणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) नियमानुसार, शैक्षणिक वर्षात परीक्षेचे दिवस वगळून किमान २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, अशी अपेक्षा आहे. शैक्षणिक वर्षात ७६ दिवस सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यात मुख्याध्यापकांच्या अधिकारातील एक सुट्टी असेल. याशिवाय वर्षातील ५२ रविवारीदेखील शाळांना सुट्टी राहील. शैक्षणिक वर्षात कामाचे एकूण २३७ दिवस असतील. त्यात परीक्षेचे दिवसदेखील असणार आहेत.अंतिम सत्र परीक्षा एप्रिलअखेर यंदा मतदार पुनरीक्षण, जनगणना आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामामुळे बहुतेक शिक्षकांना अध्यापनासाठी कमी दिवस मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील शालेय विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलनंतरच घेतली जाणार आहे. १ मे रोजी परीक्षांचा निकाल जाहीर होऊन १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असणार आहे.

यंदाच्या सार्वजनिक सुट्ट्या अशा…

ऑगस्ट : (स्वातंत्र्य दिन/पारशी दिन : १५ ऑगस्ट, नागपंचमी : १७ ऑगस्ट, ईद-ए-मिलाद : २६ ऑगस्ट, रक्षाबंधन : २८ ऑगस्ट).

सप्टेंबर : (१४ सप्टेंबर : गणेश चतुर्थी, १८ सप्टेंबर : गौरी पूजन, २५ सप्टेंबर : अनंत चतुर्दशी).

ऑक्टोबर : (२ ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती, ११ ऑक्टोबर : घटस्थापना, २० ऑक्टोबर : दसरा).

नोव्हेंबर : (५ ते १७ नोव्हेंबर : दिवाळी सुट्टी, २४ नोव्हेंबर : गुरुनानक जयंती).

डिसेंबर : (२५ डिसेंबर : नाताळ).

जानेवारी : (७ जानेवारी : वेळ अमावस्या, १४ जानेवारी : भोगी, १५ जानेवारी : मकरसंक्रांत, २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन).

फेब्रुवारी : (१९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती).

मार्च : (६ मार्च : महाशिवरात्री, १० मार्च : रमजान ईद, २२ मार्च : धुलिवंदन, २६ मार्च : गुड फ्रायडे, २७ मार्च : रंगपंचमी).

एप्रिल : (७ एप्रिल : गुढीपाडवा, १४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १५ एप्रिल : श्री राम नवमी, १८ एप्रिल : महावीर जयंती).

मे : (१ मे : महाराष्ट्र दिन).

Tags: जिल्हा परिषदमाध्यमिक विभागशिक्षण विभाग
Previous Post

डॉ. हराळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ; उपमहापौर देवकर यांचे आयुक्तांना पत्र

Next Post

वैफल्यग्रस्त झाल्याने सुषमा अंधारे यांची टीका; आमदार देवेंद्र कोठे

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
वैफल्यग्रस्त  झाल्याने  सुषमा अंधारे यांची टीका; आमदार देवेंद्र कोठे

वैफल्यग्रस्त झाल्याने सुषमा अंधारे यांची टीका; आमदार देवेंद्र कोठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In