Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विधान परिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; सोमवारी दोन तासांत लागणार निकाल

Solapur Mirror by Solapur Mirror
June 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विधान परिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; सोमवारी दोन तासांत लागणार निकाल
0
SHARES
50
VIEWS

सोलापूर ; विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी (ता. २२) सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल. केवळ ६१४ मतांची मोजणी असल्याने अवघ्या २ तासांतच त्याची प्रक्रिया संपेल. त्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाची टीम सज्ज झाली आहे. नियोजन भवनात ही मतमोजणी होणार असल्याने तेथे मंडप टाकण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते. विधानसभेचे ११ मतदार आहेत. आता विधान परिषदेत निवडून जाणारा जिल्ह्याचा बारावा आमदार असेल. संपूर्ण मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. एकूण ४ टेबलची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला सर्व मतपेट्यांमधून मते बाहेर काढली जातील. त्यानंतर मोजणी करून वैध आणि अवैध मते वेगळी करण्याचे काम पहिल्या फेरीत पूर्ण होईल. दुसऱ्या फेरीत प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या फेरीत वेगळी केलेली वैध मते या चारही टेबलवर मोजणीसाठी दिली जातील.

दोन तासांत प्रक्रिया पूर्ण होईल
मतमोजणीवर देखरेख ठेवण्यासाठी दोन प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. चारही टेबलवर मतमोजणीचे मुख्य काम चार तहसीलदार करणार आहेत. प्रत्येक टेबलवर तहसीलदारांना मतमोजणीत मदत करण्यासाठी प्रत्येकी तीन सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन फेऱ्यांमध्ये दोन तासातच मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल.”
अभिजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी

Tags: अभिजित पाटीलनिवासी उपजिल्हाधिकारीमतमोजणीविधान परिषद
Previous Post

ब्रेकिंग : फंडातील रक्कम काढण्यासाठी सहा हजारांची लाच; शिक्षण विभागातील अधीक्षकासह तिघे गजाआड..

Next Post

जगातील खडतर शर्यतीत सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी

Related Posts

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
क्राईम

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी
सोलापूर जिल्हा

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

July 24, 2026
‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले
सोलापूर जिल्हा

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

July 24, 2026
Next Post
जगातील खडतर शर्यतीत सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी

जगातील खडतर शर्यतीत सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

July 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025