Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ब्रेकिंग : फंडातील रक्कम काढण्यासाठी सहा हजारांची लाच; शिक्षण विभागातील अधीक्षकासह तिघे गजाआड..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ब्रेकिंग : फंडातील रक्कम काढण्यासाठी सहा हजारांची लाच; शिक्षण विभागातील अधीक्षकासह तिघे गजाआड..
0
SHARES
4.8k
VIEWS

सोलापूर : भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यातील रक्कम काढून देण्याच्या कामासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रंथपाल, अधीक्षकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान सोलापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालय परिसरात करण्यात आली.

या प्रकरणात लक्ष्मण दत्तात्रय बालवाड (वय ५५), पद – अधीक्षक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर (वर्ग-2), सध्या रा. मंगल रेसिडेन्सी, होडगी रोड, सोलापूर, मूळ रा. वायगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर; अण्णासाहेब दगडू मेटकरी (वय अंदाजे ४८), पद – वरिष्ठ लिपिक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर (वर्ग-३), रा. कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर; तसेच विक्रम हरिश्चंद्र बारबोले (वय ५५), पद – ग्रंथपाल, श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय, चिकलठाण, ता. करमाळा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

यातील अधीक्षक बालवाड आणि बारबोले यांना लाचलुचवत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पैसे घेताना रंगेहात पकडले. तिघांच्या संमतीने बारबोले हा पैसे घेत होता.तक्रारदाराचे भविष्य निर्वाह निधीतील पैसे काढून देण्यासाठी आरोपींनी सहा हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 15 जून रोजी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या खालील कार्यालयात गुरुवारी लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.

शिक्षण विभागातील लिपिक घनश्याम मस्के याच्यावर फेब्रुवारी 2025 मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण विभागातच ही कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक शैलेश पवार अमलदार सलीम मुल्ला स्वामीराव जाधव शिरीष कुमार सोनवणे श्रीराम घुले घुगे राजू पवार रवी हटकिले, सचिन राठोड अक्षय श्रीराम या पथकाने केली. शिक्षण विभागाशी संबंधित अल्पावधीत झालेली ही दुसरी मोठी कारवाई मानली जात असून, या घटनेमुळे विभागात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Tags: अण्णासाहेब मेटकरीअधीक्षकघनश्याम मस्केपीएफभविष्य निर्वाह निधीलक्ष्मण बालवाडविक्रम बारबोलेवेतन अधीक्षकवेतन पथकशिक्षण विभागशिक्षणाधिकारीसचिन जगताप
Previous Post

यूजर चार्जेस समितीत दिलीपराव माने यांची निवड

Next Post

विधान परिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; सोमवारी दोन तासांत लागणार निकाल

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
विधान परिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; सोमवारी दोन तासांत लागणार निकाल

विधान परिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; सोमवारी दोन तासांत लागणार निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025