Sunday, June 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मोफत उपचारासाठी लाच मागणे भोवले: डॉक्टर आणि आरोग्य मित्रावर एसीबीची कारवाई

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मोफत उपचारासाठी लाच मागणे भोवले: डॉक्टर आणि आरोग्य मित्रावर एसीबीची कारवाई
0
SHARES
242
VIEWS

सोलापूर: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणे बंधनकारक असताना, रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंगळवेढा येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील खाजगी डॉक्टर आणि ‘आरोग्य मित्रा’वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या ७२ वर्षीय आईचा पाय घसरून पडल्याने त्यांना मंगळवेढा येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. अरुणकुमार महिंद्रकर यांनी शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगितले. तक्रारदाराने ही शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून (महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना) करण्याची विनंती केली. उपचार मोफत मिळणे बंधनकारक असतानाही, डॉ. महिंद्रकर यांनी सुरुवातीला १६,००० रुपयांची मागणी केली आणि त्यापैकी ६,००० रुपये घेतले. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर डिस्चार्ज देण्याच्या बदल्यात उर्वरित १०,००० रुपयांची पुन्हा मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ५,००० रुपये लाचेची मागणी करण्यात आली

याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींमध्ये डॉ. अरुणकुमार महिंद्रकर (वय अंदाजे ४५ वर्षे) आणि आरोग्य मित्र सोमनाथ इंगळे (वय अंदाजे ३८ वर्षे) यांचा समावेश आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र आणि सोलापूर पथकाने केली आहे

कोणताही लोकसेवक, सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने काम करणारा खाजगी इसम (एजंट) कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे

Previous Post

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन

Next Post

“विकास कामांवरून गोरे यांचा नेत्यांना टोला; सोलापूरच्या प्रश्नांवर मांडली स्पष्ट भूमिका”

Related Posts

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश
सोलापूर जिल्हा

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण
सोलापूर जिल्हा

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..
सोलापूर शहर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

June 6, 2026
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..
सोलापूर जिल्हा

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

June 6, 2026
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
Next Post
“विकास कामांवरून गोरे यांचा नेत्यांना टोला; सोलापूरच्या प्रश्नांवर मांडली स्पष्ट भूमिका”

"विकास कामांवरून गोरे यांचा नेत्यांना टोला; सोलापूरच्या प्रश्नांवर मांडली स्पष्ट भूमिका"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025