Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

काळ्या फिती, वाढता संताप; न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा

Solapur Mirror by Solapur Mirror
September 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
काळ्या फिती, वाढता संताप; न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या अधिपत्याखालील सोलापूर शहर व तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज केले. शासनाने सुधारित वेतनश्रेणीच्या प्रस्तावावर अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चारही न्यायालयीन कर्मचारी महासंघांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाचे लक्ष वेधले. यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ५ नोव्हेंबर रोजी सामूहिक रजा, तर ६ व ७ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतरही शासनाने मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ठोस निर्णय घेतला नाही, तर १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

या आंदोलनात तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम राजेपांढरे, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष शकिल शेख, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष गणेश सोलनकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष सुकृत कुलकर्णी, प्रबंधक संजय म्याकलवार यांच्यासह शहर व तालुका न्यायालयांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुधारित वेतनश्रेणीचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली.

Previous Post

अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या मध्यस्थीने शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावरील वादावर पडदा

Next Post

सोलापूरच्या नेटबॉलपटूंना विद्यापीठाचे व्यासपीठ द्या; कुलगुरूंना निवेदन

Related Posts

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
Next Post
सोलापूरच्या नेटबॉलपटूंना विद्यापीठाचे व्यासपीठ द्या; कुलगुरूंना निवेदन

सोलापूरच्या नेटबॉलपटूंना विद्यापीठाचे व्यासपीठ द्या; कुलगुरूंना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In