Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षण विभागातील महिला शिक्षिकेवर गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप

Solapur Mirror by Solapur Mirror
May 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षण विभागातील महिला शिक्षिकेवर गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप
0
SHARES
80
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषद माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांना धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिला सहशिक्षिकेविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सचिन नागनाथ जगताप (वय ५२), शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शीतल बबुशा काळे, सहशिक्षिका, न्यू इंग्लिश स्कूल, वेळापूर, ता. माळशिरस यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी दुपारी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या कार्यालयात ही घटना घडली. संबंधित शिक्षिकेच्या वेतन बिलासंदर्भात चर्चा सुरू असताना आरोपी शिक्षिकेने संतप्त होत शिक्षणाधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. “तुम्ही माझे वेतन बिलाचे काम जाणीवपूर्वक करत नाही,” असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना बाहेर येण्याचे आव्हान दिले.

तसेच “तुमच्यावर खोटी विनयभंगाची आणि ॲट्रॉसिटीची केस दाखल करते,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.यावेळी आरोपीने फिर्यादींचा मोबाईल हिसकावून घेत फेकण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत.

Tags: उपसंचालकडॉ. गणपत मोरेशिक्षण अधिकारीशिक्षण संचालकशिक्षणाधिकारी माध्यमिकसचिन जगताप
Previous Post

सहारा गन हाऊससमोर गंधक भरलेल्या काडतुसांचा भीषण स्फोट

Next Post

जिल्हा परिषद सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाची घोषणा; अध्यक्ष दीपक वैद्य

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
जिल्हा परिषद सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाची घोषणा; अध्यक्ष दीपक वैद्य

जिल्हा परिषद सोलापुरात ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाची घोषणा; अध्यक्ष दीपक वैद्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025