Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जनगणना २०२७: सोलापूर जिल्हा प्रशासनाची कंबर कसली; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जनगणना २०२७: सोलापूर जिल्हा प्रशासनाची कंबर कसली; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू.
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर, :- भारतातील सर्वात मोठी जनसहभागाची मोहीम, जनगणना २०२७, लवकरच सुरू होत आहे. ही केवळ एक गणना नाही, तर हा ‘विकसित भारत @ २०४७’ चा पाया आहे. स्वातंत्र्यानंतरची ही सोळावी जनगणना आहे. ही जनगणना एकूण तीन टप्प्यात होणार आहे. सध्या जनगणनेशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार असून १ एप्रिल २०२६ पासून प्रत्यक्ष फील्ड ट्रेनिंग दिले जाणार आहे. तरी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी जनगणने विषयक प्रशिक्षण अत्यंत काळजीपूर्वक घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सोलापूर जिल्हा जनगणना 2027 प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक किरण गुरव (जनगणना कार्यालय, मुंबई), पवन गोडे (राष्ट्रीय प्रशिक्षक, जनगणना कार्यालय, मुंबई), जिल्हा समन्वयक (सोलापूर) अभिजीत भांड, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन व मास्टर ट्रेनर सुशांत बनसोडे, सोलापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मास्टर ट्रेनर तपन डंके यांच्यासह जनगणने विषयक सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा प्रशासनाने जनगणना 2027 कार्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, प्रशिक्षण कार्यक्रम व वेळापत्रक निश्चित केले असून, सर्व संबंधितांनी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याची सूचना पाटील यांनी दिल्या.

जनगणना कार्यक्रमाची वैशिष्ट्ये व टप्पे:-

  • स्वातंत्र्यानंतरची ही १६ वी जनगणना आहे.
  • जनगणना प्रक्रिया CEMS पोर्टल द्वारे पार पडणार आहे.
  • स्वयंगणना कालावधी : १ मे २०२६ ते १५ मे २०२६
  • घरगणना कालावधी : १६ मे २०२६ ते १४ जून २०२६
  • शिरगणती : फेब्रुवारी २०२७
  • फिल्ड ट्रेनिंग : १ एप्रिल २०२६ ते ६ एप्रिल २०२६.

जिल्ह्यातील जनगणना तयारी

  • तालुके : ११
  • नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत : १७
  • HLB (House Listing Blocks) : ग्रामीण – 4409, नगरपरिषद – 1039, एकूण – 5448
  • प्रगणकांची आवश्यकता : ग्रामीण – 4853, नगरपरिषद – 1151, एकूण – 6004
  • पर्यवेक्षकांची आवश्यकता : ग्रामीण – 809, नगरपरिषद – 208, एकूण – 1017
  • क्षेत्रीय प्रशिक्षक : 106
  • मास्टर ट्रेनर्स : 3

मुलाणी

Previous Post

शिक्षण मोफत असतानाही शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्

Next Post

ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांना ‘ब्रेक’; कॉपी रोखण्यासाठी बोर्डाचा मोठा सर्जिकल स्ट्राईक!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांना ‘ब्रेक’; कॉपी रोखण्यासाठी बोर्डाचा मोठा सर्जिकल स्ट्राईक!

ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांना 'ब्रेक'; कॉपी रोखण्यासाठी बोर्डाचा मोठा सर्जिकल स्ट्राईक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025