Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सीईओ जंगम यांचा दणका! आरोग्य विभागातील नागेश पाटील यांची तडकाफडकी बदली.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सीईओ जंगम यांचा दणका! आरोग्य विभागातील नागेश पाटील यांची तडकाफडकी बदली.
0
SHARES
61
VIEWS

सोलापूर झेडपीत बदल्यांवरून खळबळ; चौकशीअंती प्रशासकीय कारवाईचा बडगा.

सोलापूर; सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कडक भूमिका घेत आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश (नागनाथ) पाटील यांची कुर्डूवाडी पंचायत समितीकडे स्थानांतरण बदली केली आहे.

सर्वसाधारण बदल्यांमध्ये आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदल्यांमधून सूट देण्यात आल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. विशेषतः नागेश पाटील यांना बदलीतून वाचविण्यात आल्याची चर्चा होती. या तक्रारीची दखल घेत सीईओ जंगम यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत बदल्यांमध्ये काही अनियमितता आढळून आल्यानंतर जंगम यांनी तत्काळ कारवाई करत मुख्यालयात कार्यरत असलेल्या पाटील यांना कुर्डूवाडी पंचायत समितीकडे स्थानांतरित केले.

दरम्यान, आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिरीश जाधव यांना आरक्षण विरहित खुल्या प्रवर्गातून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देत त्यांची नियुक्ती आरोग्य विभागातच करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद प्रशासनात बदल्यांच्या प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषद: गटनेतेपदी रश्मी बागल, तर प्रवक्तापदी नेताजी खंडागळे.

Next Post

पत्रकार ते स्वीकृत नगरसेवक; मनीष केत यांचा सोलापूर क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनकडून गौरव.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
पत्रकार ते स्वीकृत नगरसेवक; मनीष केत यांचा सोलापूर क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनकडून गौरव.

पत्रकार ते स्वीकृत नगरसेवक; मनीष केत यांचा सोलापूर क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनकडून गौरव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025