Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त समाज कल्याण कार्यालयातर्फे संविधान रॅली

Solapur Mirror by Solapur Mirror
November 26, 2025
in सोलापूर शहर
0
संविधान दिनानिमित्त समाज कल्याण कार्यालयातर्फे संविधान रॅली
0
SHARES
22
VIEWS

सोलापूर, :- 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करून 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. त्यानुषंगाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीची सुरूवात करण्यात आली.यावेळी पोलिस आयुक्त सोलापूर शहर एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदिप जंगम, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे वंदना कोचुरे, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त रवीद्र कदम पाटील, समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या सह इतर मान्यवर व संगमेश्वर महाविद्यालय, उमाबाई श्राविका महाविद्यालय, मासगावर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह येथील एकूण 400 विद्यार्थी व कर्मचारी बहूसंख्येने उपस्थित होते. रॅलीची सुरूवातीस संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून करण्यात आली.

संविधानाचे महत्व व भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही तसेच नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता , एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्ताऐवज असून ते देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते, भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मूल्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत याकरीता या संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर व समाज कल्याण आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त राज्यातील शाकीयक वसतिगृहे व शासकिय निवासी शाळेतील प्रवेशित विद्याथ्यांचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे 15 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये जिल्हास्तरी प्रथम, व्दितीय, व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सेल्फी विथ संविधान हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता.

सदर संविधान दिनानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात डॉ. वैशपायन वैद्यकिय महाविद्यालय यांचे संयुक विद्यामानाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले सदर शिबीरास उस्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला.

Previous Post

बार्शीत वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने संपवलं जीवन..

Next Post

जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा

जिल्हा न्यायालयात संविधान दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025