Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गावठी पिस्तूल, काडतुसे अन् साडेपाच लाखांची रोकड जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

Solapur Mirror by Solapur Mirror
July 16, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
गावठी पिस्तूल, काडतुसे अन् साडेपाच लाखांची रोकड जप्त ; एमआयडीसी पोलिसांची  कारवाई
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर : एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि तब्बल साडेपाच लाखांची रोकड जप्त करत एका तरुणाला अटक केली. या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या टोळीच्या हालचालींवर पोलिसांनी मोठा आळा घातला असून, फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने नितीन नगर परिसरातील कोंड्याल शाळेमागील बंद पडलेल्या फरसाण कारखान्याजवळ सापळा रचला.

संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या रोहित रघुनाथ अहिरे (वय २०, रा. सोलापूर) याची झडती घेतली असता त्याच्या स्पोर्ट्स बॅगमधून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी एकूण ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.प्राथमिक चौकशीत जप्त केलेला मुद्देमाल त्याचा मित्र प्रदीप हुसेनी गायकवाड याने लपविण्यासाठी दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार प्रदीप गायकवाडचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या रोहितविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. फरार प्रदीप गायकवाडच्या वडिलांवर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांत मालमत्ता व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, या आंतरराज्य गुन्हेगारी नेटवर्कची माहिती संकलित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, या प्रकरणामागील आर्थिक आणि गुन्हेगारी संबंधांचीही चौकशी सुरू आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. बिराजदार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या पथकाने केली.

Previous Post

सोलापुरात २ लाख पुस्तकांचा महासागर; फडकुले सभागृहात दर्जेदार पुस्तकांचा खजिना

Next Post

शेगावीच्या राणाचे उळेगावात आगमन ; पालखीवर फुलांचा वर्षाव, रांगोळीच्या पायघड्या.

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
शेगावीच्या राणाचे उळेगावात आगमन ; पालखीवर फुलांचा वर्षाव, रांगोळीच्या पायघड्या.

शेगावीच्या राणाचे उळेगावात आगमन ; पालखीवर फुलांचा वर्षाव, रांगोळीच्या पायघड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025