Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विनापरवाना सावकारी करणाऱ्या महिलेवर फौजदारी कारवाई; सहकार विभागाचा दणका

Solapur Mirror by Solapur Mirror
April 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विनापरवाना सावकारी करणाऱ्या महिलेवर फौजदारी कारवाई; सहकार विभागाचा दणका
0
SHARES
23
VIEWS

सोलापूर ; शहरातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने कठोर पावले उचलत बापूजी नगर परिसरात छापा टाकून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे खाजगी सावकारीच्या वाढत्या प्रकारांवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व उपनिबंधक डॉ. प्रगती बागल यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पथक प्रमुख राजू नरहरी ढोणे, सहाय्यक सहकारी अधिकारी स्वप्निल वट्टे व के. बी. जमादार यांनी अर्जदार गुरुगंगा बनसोडे यांच्या तक्रारीवरून ९ एप्रिल रोजी बापूजी नगर, स्लॉटर हाऊस परिसरात छापा टाकला.

झडतीदरम्यान श्रीमती लक्ष्मी मौलाली गाडे यांच्या निवासस्थानी अवैध सावकारीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. तपासात संबंधित महिला कोणतीही वैध परवाना न घेता सावकारी व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत कलम ३९ व ४१ नुसार सदर बझार पोलिस ठाण्यात १० एप्रिल रोजी शासकीय फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शहरात अवैध सावकारीच्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूरच्या विकासाला मिळणार ‘सुपर फास्ट’ गती; आमदार देवेंद्र कोठे घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट..

Next Post

ह. भ. प. बाळकृष्ण इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – गहिनीनाथ महाराज औसेकर

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
ह. भ. प. बाळकृष्ण इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा – गहिनीनाथ महाराज औसेकर

ह. भ. प. बाळकृष्ण इंगळे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा - गहिनीनाथ महाराज औसेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025