Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्नेहसंमेलनातून संस्कृती जतन करावे ; माजी आमदार शिवशरण पाटील

Solapur Mirror by Solapur Mirror
December 24, 2025
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
स्नेहसंमेलनातून संस्कृती जतन करावे ; माजी आमदार शिवशरण पाटील
0
SHARES
181
VIEWS

लोकसेवा प्रशालेत स्नेहसंमेलन संपन्न

दक्षिण सोलापूर ; शालेय जीवनात स्नेहसंमेलनाला विशेष महत्व आहे. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आई , वडील, गुरूजन, गाव देशाचे नावलौकीक करण्यासाठी प्रयत्न करावे. स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांचे कलागुण व्यक्त करण्यासाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष शिवशरण पाटील यांनी केले. ते मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, सरपंच अनिता कोरे, संस्थेचे सहसचिव आप्पासाहेब म्हेत्रे, संस्थेचे उपाध्यक्ष महादेव शिळ्ळे, प्राचार्य बसवराज कुमठेकर, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी, बाळू देशमुख, माळी समाजाचे अध्यक्ष सिद्धेश्वर हेळकर, सुरेश पाटील, अमोगसिद्ध पुजारी, वाघेश म्हेत्रे, रविशंकर म्हेत्रे, सुरेखा पुजारी, पत्रकार अमोगसिद्ध मुंजे, श्रीधर टेळे ,श्रीधर लोभे आदी उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन करणारे विविध नाटके, कोळी नृत्य, संभाजी वध, राजमाता जिजाऊ, ठसकेबाज लावणी, लेझीम नृत्य, अनेक हिंदी सिने गीतावर समूह नृत्य असे बहारदार कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश जकुणे, ज्योती जोडमोटे, राणी अडवीतोटे, सोमशंकर म्हेत्रे, सुभाष सुतार, धानप्पा बगले, विद्यानंद हिरेमठ, शिवपुत्र म्हेत्रे,रमेश व्हनमाने, प्रा. नरेश पवार, प्रा. सूर्यकांत विभुते आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक, गावकरी, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

प्रत्येक नागरिकांनी सजग ग्राहक बनावे – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Next Post

माजी महापौर मनोहर सपाटे यांचे निलंबन मागे

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
माजी महापौर मनोहर सपाटे यांचे निलंबन मागे

माजी महापौर मनोहर सपाटे यांचे निलंबन मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In