Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

डिजिटल मीडिया पत्रकार संघटना: सोलापूर शहर आणि पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची निवड.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
डिजिटल मीडिया पत्रकार संघटना: सोलापूर शहर आणि पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची निवड.
0
SHARES
14
VIEWS

विकास कस्तुरे अध्यक्षपदी; डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची नवी कार्यकारिणी घोषित.

सोलापूर: अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (महाराष्ट्र राज्य) च्या सोलापूर शहर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या एका विशेष बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. या निवडीमध्ये सोलापूर शहर अध्यक्षपदी विकास कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतर महत्त्वाच्या पदांवर खालीलप्रमाणे निवड करण्यात आली आहे:

कार्याध्यक्ष: सचिन जाधव उपाध्यक्ष: विक्रम इंगळे सचिव: शिवाजी सावंत याच बैठकीत पश्चिम महाराष्ट्रासाठीही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशांत कटारे यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी, तर परशुराम कोकणे यांची पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या सत्कार सोहळ्याला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. नूतन पदाधिकाऱ्यांना राजा माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले की, “डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आज संपूर्ण देशभरात वेगाने विस्तारत आहे. डिजिटल माध्यमांच्या युगात पत्रकारांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या व्यावसायिक उन्नतीसाठी आमची संघटना सदैव प्रयत्नशील आहे.” नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सोलापूरच्या पत्रकार वर्तुळातून अभिनंदन होत असून, या कार्यकारिणीमुळे डिजिटल माध्यमातील पत्रकारांच्या संघटन शक्तीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय..!

Next Post

ज्यांच्या शब्दावर निष्ठा आणि कार्यातून प्रेरणा मिळते, अशा साहेबांना दीर्घायुष्य लाभो,

Related Posts

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

July 27, 2026
उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Next Post
ज्यांच्या शब्दावर निष्ठा आणि कार्यातून प्रेरणा मिळते, अशा साहेबांना दीर्घायुष्य लाभो,

ज्यांच्या शब्दावर निष्ठा आणि कार्यातून प्रेरणा मिळते, अशा साहेबांना दीर्घायुष्य लाभो,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

आषाढी वारीत ज्येष्ठ-अपंग वारकऱ्यांना ‘मुखदर्शन’ची सुविधा; पंढरपुरात दोन पादचारी पूल उभारणार

July 27, 2026
उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025