Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आता उपचारांसाठी शहराकडे धाव नको ; ! दक्षिण सोलापूरकरांच्या सेवेत सज्ज झाले ‘आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’.

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आता उपचारांसाठी शहराकडे धाव नको ; ! दक्षिण सोलापूरकरांच्या सेवेत सज्ज झाले ‘आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’.
0
SHARES
147
VIEWS

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना एकाच छताखाली सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ‘आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ सज्ज झाले आहे. या अत्याधुनिक हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या नूतन वास्तूचे उद्घाटन श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी परिसरातील राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मंद्रुप येथील लोकसेवा शाळेसमोर असलेल्या या हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असेल. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी शहराकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे.

या सोहळ्याचे निमंत्रक डॉ. योगेश राठोड आणि डॉ. शितल पवार-राठोड असून, त्यांच्या संकल्पनेतून हे रुग्णालय साकारले आहे. या कार्यक्रमासाठी सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड आणि युवा उद्योजक राजाभाऊ राठोड हे स्वागतोत्सुक म्हणून उपस्थित राहतील.या मंगल प्रसंगी दक्षिण सोलापूर आणि मंद्रुप परिसरातील सर्व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी दिली आहे..

Previous Post

पावसाळ्यापूर्वी सोलापूर सज्ज! आयुक्तांचे प्रभाग २४ मध्ये पाहणी दौरे आणि कडक निर्देश.

Next Post

प्राध्यापिका ते राज्यसभा खासदार; प्रा. ज्योती वाघमारे यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास.

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
प्राध्यापिका ते राज्यसभा खासदार; प्रा. ज्योती वाघमारे यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास.

प्राध्यापिका ते राज्यसभा खासदार; प्रा. ज्योती वाघमारे यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025