Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सुट्यांमुळे वटवृक्ष मंदिरात स्वामी भाविकांची अलोट गर्दी

Solapur Mirror by Solapur Mirror
October 31, 2025
in Uncategorized
0
सुट्यांमुळे वटवृक्ष मंदिरात स्वामी भाविकांची अलोट गर्दी

सोलापूर ; येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दिवाळी सलग सुट्यामुळे भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. शाळांना दिवाळी सलग सुट्यांमुळे भाविकांची अक्कलकोट तीर्थक्षेत्री मोठी गर्दी झाली. रात्री अक्कलकोट मुक्कामी येऊन भाविक सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दिवसभर हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे ५ वाजल्यापासूनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. रात्री अक्कलकोट मुक्कामी येऊन भाविक सकाळी स्वामींच्या दर्शन करून दुसऱ्या दिवशी गाणगापुर येथे दर्शनासाठी गेले. महिलांची भाविकांची संख्या जास्त होती.

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविक अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली होती. येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळ परिसरात महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर प्रशासन व नगरपालिका व पोलिस प्रशासन गर्दी नियोजनासाठी सतत प्रयत्न करत होते. अक्कलकोट शहरातील समाधी मठ, राजेराय मठ, शिवपुरी आदींसह सर्व ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान व अन्नछत्र भक्तनिवास तसेच शहरातील सर्व निवासस्थाने भक्तांनी भरून गेली. गेली. ज्येष्ठ महिला व पुरुष, आजारी व्यक्तींसाठी व्हीलचेअरची सोय आहे.

भाविकांसाठी बग्गी व महाप्रसादाची सोय केली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ गुरुवारमुळे भाविकांची महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली. येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात ज्येष्ठ नागरिक, आजारी महिला यांना महाप्रसादासाठी थेट महाप्रसागृहात सोडले जाते. भाविकांसाठी बग्गीची सोय आहे.
अमोलराजे भोसले, मुख्य कार्यकारी अध्यक्ष

Previous Post

दिवसा घराेडी करणाऱ्या आंतरजिल्हा टाेळीतील 4 गुन्हेगारांना अटक

Next Post

कार्तिकी वारीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन..!

Related Posts

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!
Uncategorized

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

August 6, 2026
सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!
Uncategorized

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

July 28, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
Next Post
कार्तिकी वारीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन..!

कार्तिकी वारीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In