Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लवकर मॉन्सून १६ मे पर्यंत अंदमानात दाखल होणार

Solapur Mirror by Solapur Mirror
May 14, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
लवकर मॉन्सून १६ मे पर्यंत अंदमानात दाखल होणार
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी विनदायी असलेल्या नैऋत्य मोसमी ऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची प्रतीक्षा प्रवकरच संपणार आहे. यंदाच्या मॉन्सून गामासाठी शनिवारपर्यंत (ता. १६) अंदमान- नेकोबार मोसमी वारे रुजू होण्याचा अंदाज गारतीय हवामान विभागाने (आयएमडी) तविला आहे.

देशाचे प्रवेशद्वार असलेल्या रळमध्येही मॉन्सूनचे आगमन कधी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.मॉन्सूनच्या आगमनाच्या दीर्घकालीन वेळा लक्षात घेता साधारणतः २१ मे पर्यंत मॉन्सून अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच म्हणज े १५ ते २० मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालच्या उपसागरात डे रेदाखलहोतो. तर १ जूनपर्यंत मॉन्सून जोरदार पावसासह केरळच्या किनाऱ्यावर धडक देतो. मॉन्सूनच्या आगमनाचा सांगावा मिळाला असून, शनिवारी (ता. १६) दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे.

कमी दाबाचे क्षेत्र झाले ठळक; नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात मंगळवारी (ता. १२) कमी दाबाच े क्षेत्र तयार झाले आहे. बुधवारी (ता. १३) तीव्रता वाढल्याने हे कमी दाबाच े क्षेत्र ठळक झाले होते. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. मध्य प्रदेशापासून मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Previous Post

​पीडिता तिथेच, विनयभंग करणारा शिक्षकही पुन्हा त्याच शाळेत; सोलापूरच्या नामांकित शाळेचा संतापजनक अट्टाहास!

Next Post

सोलापूर विद्यापीठात थेट प्रवेश प्रक्रिया सुरू

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात थेट प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात थेट प्रवेश प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In