Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“गरीबांच्या घराच्या हप्त्यावरही डल्ला! पंढरपूर तालुक्यात लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी जेरबंद”

Solapur Mirror by Solapur Mirror
March 16, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“गरीबांच्या घराच्या हप्त्यावरही डल्ला! पंढरपूर तालुक्यात लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी जेरबंद”
0
SHARES
209
VIEWS

सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या शेवटच्या हप्त्यासाठी लाभार्थ्याकडून लाच मागितल्याप्रकरणी उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायत अधिकारी आणि शिपाई यांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून पकडले.

या कारवाईत ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय अभिमान कांबळे यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रशांत प्रकाश मुकरे (वय ४५), ग्रामपंचायत अधिकारी उंबरगाव, पंचायत समिती पंढरपूर तसेच दत्तात्रय अभिमान कांबळे (वय ४५), ग्रामपंचायत शिपाई उंबरगाव यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ७, ७-अ व १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरू आहे.एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. या योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते. मात्र घरकुलाचा शेवटचा हप्ता देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती.

१३ मार्च रोजी पडताळणी कारवाईदरम्यान ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी स्वतःसाठी तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत मुकरे यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीनंतर १२ हजार रुपये देण्याचे ठरले.यानंतर दि. १६ मार्च २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला असता ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय कांबळे यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील तसेच पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक शैलेश पवार तसेच एसीबी सोलापूरच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

Tags: ACB TRAPCrime ACBSolapurSolapur ग्रामीणसोलापूर रुलर
Previous Post

पार्किंगसाठी जागाच उरली नाही! जिल्हा परिषदेत वाहने उभी करायची कुठे ? प्रशासनासमोर मोठे आव्हान

Next Post

दहा वर्षांची प्रतीक्षा संपली! सोलापूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत २० कोटी ४७ लाखांचा निधी जमा..

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
दहा वर्षांची प्रतीक्षा संपली! सोलापूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत २० कोटी ४७ लाखांचा निधी जमा..

दहा वर्षांची प्रतीक्षा संपली! सोलापूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत २० कोटी ४७ लाखांचा निधी जमा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025