Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

Solapur Mirror by Solapur Mirror
May 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
0
SHARES
12
VIEWS

विविध मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा; औषधांसाठी रुग्णांची धावपळ

सोलापूर : विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजार मेडिकल दुकानदारांनी दुकाने बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला. या बंदमुळे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रुग्णांची औषधांसाठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी औषध विक्रेता बंदला पाठिंबा देत सोलापूर शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात हजारो केमिस्ट बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

चार पुतळा येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद मार्गे पुनम गेट येथे विसर्जित करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश विरपे तसेच बसवराज मणुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. औषध विक्रेत्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत सरकारने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मोर्चात असोसिएशनचे पदाधिकारी गंगाधर कापसे, मनीष बलदवा, शाम बाहेती, सिद्धेश्वर घाळे, सिद्धराम चाबूकस्वार, अनंत चिटकूल, प्रताप कांचन, शहराध्यक्ष विलास कारभारी, जमीर आवटे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार द्या”
मोर्चादरम्यान ऑनलाईन औषध विक्री, अवाजवी डिस्काउंट पद्धती तसेच औषध व्यवसायास बाधा आणणाऱ्या विविध धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने डीपीसीओ २०१३ अंतर्गत नियंत्रित नफ्याबाबतची तरतूद मागे घ्यावी. तसेच डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधाऐवजी ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा, अशी मागणी संघटनेने केली

Previous Post

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

Next Post

सोलापुरातील नगरसेवकांना मिळाली नवी ओळख

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापुरातील नगरसेवकांना मिळाली नवी ओळख

सोलापुरातील नगरसेवकांना मिळाली नवी ओळख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025