Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात रुपाभवानी दरबारात घटस्थापना!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात रुपाभवानी दरबारात घटस्थापना!
0
SHARES
50
VIEWS

सोलापूर, ; सोलापूरची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रुपाभवानी मातेच्या मंदिरात महापूजा व सकाळी 11.30 वाजता घटस्थापना ट्रस्टी वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांचे चिरंजीव मनिष मसरे यांच्या हस्ते करून शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी मेघना मसरे, अर्चना मसरे, स्नेहा मसरे, मनीष मसरे, मिताली मसरे आणि दीपिका चिंचोळी आदी उपस्थित होते.

प्रारंभी मंदिरात पहाटे चार वाजता देवीची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता विधिवत महापूजा करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता घटस्थापनेचा मुख्य धार्मिक विधी पार पडला. पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ होती. रुपाभवानी मंदिरात धार्मिक विधींमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हजारो भाविक नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे उत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांनी नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या. रात्री देवीची नित्योपचार पूजा करून छबिना मिरवणूक काढण्यात आली.

दुष्काळ दूर होण्यासाठी देवीला साकडे
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून,  शेतकर्‍यांसमोर संकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात भरपूर पाऊस पडून जलसाठे भरावेत, विहिरी व तलावांतील पाण्याची पातळी वाढावी आणि नागरिकांसह शेतकर्‍यांना दिलासा मिळावा, अशी भावना मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी व्यक्त केली.
मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष ; मल्लिनाथ मसरे

Tags: घटस्थापनामंदिराचे ट्रस्टी अध्यक्षमनिष मसरेमल्लिनाथ मसरेरुपाभवानीवहिवाटदारशारदीय नवरात्रोत्सव
Previous Post

मुख्याध्यापकांचा बोरडीत महामेळावा; दोनदिवसीय अधिवेशनाची घोषणा!

Next Post

कृषी संशोधनाची नवी क्षितिजे; लोकमंगलच्या विद्यार्थ्यांची हैदराबादमध्ये ज्ञानसफर

Related Posts

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!
सोलापूर जिल्हा

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!
सोलापूर जिल्हा

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!
सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!
सोलापूर जिल्हा

स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!

October 27, 2026
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!
सोलापूर जिल्हा

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!

October 27, 2026
कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
Next Post
कृषी संशोधनाची नवी क्षितिजे; लोकमंगलच्या विद्यार्थ्यांची हैदराबादमध्ये ज्ञानसफर

कृषी संशोधनाची नवी क्षितिजे; लोकमंगलच्या विद्यार्थ्यांची हैदराबादमध्ये ज्ञानसफर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In