Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“खेळाडूंना सुविधा द्या, आश्वासन नको!” — मार्कंडेय जलतरण तलावावर खासदार प्रणिती शिंदे यांचा धडक दौरा

Solapur Mirror by Solapur Mirror
May 16, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“खेळाडूंना सुविधा द्या, आश्वासन नको!” — मार्कंडेय जलतरण तलावावर खासदार प्रणिती शिंदे यांचा धडक दौरा
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरातील श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या वाढत्या दुरावस्थेवर अखेर खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट मैदानात उतरून धडक पाहणी केली. जलतरणपटू, पालक आणि सभासदांनी मांडलेल्या समस्यांची गंभीर दखल घेत त्यांनी तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

तलावातील अस्वच्छ स्वच्छतागृहे, मोडकळीस आलेल्या चेंजिंग रूम, फुटलेल्या टाईल्स, दरवाजेविना बाथरूम, रंगरंगोटीचा अभाव, सोलर सिस्टीमची गरज, पार्किंग परिसराचे काँक्रिटीकरण आणि प्रेक्षक गॅलरीसाठी शेड उभारणी अशा अनेक समस्यांचा पाढाच यावेळी जलतरणपटूंनी खासदारांसमोर वाचला. वाढीव शुल्कामुळे सामान्य कुटुंबातील खेळाडूंना अडचणी येत असल्याचे सांगत पूर्वीप्रमाणे वार्षिक, पंचवार्षिक आणि दशवार्षिक पास योजना पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणीही करण्यात आली. उन्हाळी सुट्टीमुळे शिकाऊ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, राज्यस्तरीय स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर नियमित खेळाडूंना सरावासाठी वेळ आणि सुविधा मिळत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली.

या सर्व समस्या ऐकल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी “सोलापूरमधील गुणवंत जलतरणपटूंना दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत,” अशी ठाम भूमिका घेतली.जलतरण तलावातील दुरावस्था दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच शहरातील क्रीडा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोलापूरच्या खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आधुनिक सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिकेचे क्रीडा विभागाचे अधिकारी, जलतरणपटू, प्रशिक्षक, पालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: आक्रमकखासदारप्रणिती शिंदेलोकसभाशहर मध्यसुशील कुमार शिंदेसोलापूर महानगरपालिका
Previous Post

फिल्मी स्टाईलने एटीएम मशीनच पळवले; सोलापुरात धाडसी चोरीने खळबळ

Next Post

वळसंगच्या चौंडेश्वरी यात्रेत ‘बाळबट्टल’ विधी उत्साहात

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
Next Post
वळसंगच्या चौंडेश्वरी यात्रेत ‘बाळबट्टल’ विधी उत्साहात

वळसंगच्या चौंडेश्वरी यात्रेत ‘बाळबट्टल’ विधी उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025