Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रविवार पेटीत टॉवेल कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण

Solapur Mirror by Solapur Mirror
July 5, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रविवार पेटीत  टॉवेल कारखान्याला भीषण आग ; अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी  आगीवर नियंत्रण

सोलापूर : सोलापूर शहरातील रविवार पेठ परिसरातील बेडगिरी यांच्या टॉवेल कारखान्याला रविवारी दुपारी अचानक भीषण आग लागून टॉवेलचे गट्टे, शिलाई मशीन व इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.रविवार असल्याने कारखान्याला सुट्टी होती आणि कामगार उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात वीजेचा लपंडाव सुरू होता. वीज कमी-जास्त होत असताना अचानक विद्युतभार वाढल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज कारखान्याचे मालक महेश बेडगिरी यांनी व्यक्त केला.आगीची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या रविवार पेठ, एमआयडीसी आणि भवानी पेठ येथील अग्निशमन बंब तातडीने दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न करत तीन बंबांच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.या दुर्घटनेत टॉवेलचे गट्टे, शिलाई मशीन व इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे कारखान्याचे मालक महेश बेडगिरी यांनी दिली घटनेची नोंद करण्यात आली असून आगीच्या नेमक्या कारणाचा अधिक तपास सुरू आहे.

Previous Post

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या हस्ते अत्याधुनिक ओपन जिमचे उद्घाटन.

Next Post

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसवणूक; कर्मचाऱ्यावर गुन्हा

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसवणूक; कर्मचाऱ्यावर गुन्हा

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासनाची फसवणूक; कर्मचाऱ्यावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In