Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

प्रामाणिकपणा आणि शिस्त आईनेच शिकवली’ — सीईओ कुशल जैन यांचा भावस्पर्शी संदेश

Solapur Mirror by Solapur Mirror
May 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
प्रामाणिकपणा आणि शिस्त आईनेच शिकवली’ — सीईओ कुशल जैन यांचा भावस्पर्शी संदेश
0
SHARES
339
VIEWS

सोलापूर : माझी आई माझ्या आयुष्याचा मुख्य आधार आहे आणि आज मी जो काही आहे, तो केवळ तिच्या संस्कारांमुळेच. तिने मला शिस्त आणि प्रामाणिकपणाचे जे धडे दिले, ते आज जिल्हा परिषदेत काम करताना मला प्रत्येक पावलावर दिशा दाखवतात.

लोकांसाठी काम करणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे हेच आपले खरे कर्तव्य आहे, हे मी तिच्याकडूनच शिकलो.खरं तर, आपल्या समाजातील सर्वच माता अशाच असतात. त्या स्वतःचं आयुष्य कुटुंबासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी एक मूर्ती असते. आपल्या निःस्वार्थीपणे वेचतात. प्रत्येक आई ही त्यागाची, कष्टाची आणि शक्तीची समाजाचा पाया खऱ्या अर्थाने या मातांनीच रचलेला आहे. कठीण प्रसंगात डगमगून न जाता मार्ग कसा काढायचा, हे मी तिला बघूनच शिकलो आहे. आज ‘मदर्स डे’निमित्त मी माझी आई आणि समाजाला घडवणाऱ्या जगातील या सर्व महान मातांना मनापासून अभिवादन करतो.

Tags: आरोग्य विभागउपमुख्य कार्यकारी अधिकारीकुशल जैनजिल्हा परिषद सोलापूरपाणीपुरवठा विभागबांधकाम विभागमुख्य कार्यकारी अधिकारीशिक्षण विभागसीईओ
Previous Post

१०० टक्के निकालाची हॅट्ट्रिक; कामतकर क्लासेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

Next Post

वळसंग येथे बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
वळसंग येथे बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ

वळसंग येथे बुधवारपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025