Friday, June 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार 

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार 
0
SHARES
37
VIEWS

सोलापूर : श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने नूतन राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा विजयालक्ष्मी बाळासाहेब मुस्तारे यांच्या हस्ते सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, गणपतीची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कसबा गणपती मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, श्री सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू नगरसेवक अमोल शिंदे मल्लिनाथ खुने, केदार मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, शिवशंकर कोळकूर, बिप्पीन धुम्मा, शिवानंद बुगडे, रामचंद्र जोशी, आप्पासाहेब बिराजदार, अमित गुंगे, नागनाथ मेंगाणे, प्रविण वाले, पुष्कराज मेत्री, आनंद मुस्तारे, जगदीश हिरेहब्बू, अनिल मसरे, लक्ष्मण भाईकट्टी, गुरुशांत मोकाशी, इरप्पा राजमाने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

          या प्रसंगी बोलताना डॉ. वाघमारे यांनी मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक करत, “कसबा गणपती मंडळ हे केवळ धार्मिक परंपरा जपणारे नसून समाजसेवेच्या विविध उपक्रमांद्वारे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे एक आदर्श उदाहरण आहे,” असे गौरवोद्गार काढले.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

Next Post

सोलापुरात रविवारी निमारत्नसह विविध पुरस्कारांचे वितरण

Related Posts

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..
सोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
सोलापूर जिल्हा

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली
सोलापूर जिल्हा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

June 2, 2026
१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग
सोलापूर जिल्हा

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

June 2, 2026
आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
सोलापूर जिल्हा

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

June 2, 2026
Next Post
सोलापुरात रविवारी निमारत्नसह विविध पुरस्कारांचे वितरण

सोलापुरात रविवारी निमारत्नसह विविध पुरस्कारांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025