Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्मशानभूमीची जागा होटगी मठाला दिल्यास माझी काही हरकत नाही ; धर्मराज काडादी..

Solapur Mirror by Solapur Mirror
April 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
स्मशानभूमीची जागा होटगी मठाला दिल्यास माझी काही हरकत नाही ; धर्मराज काडादी..
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर : शांती चौकातील स्मशानभूमीच्या जागेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर श्री सिद्धेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी खुलासा केला आहे. संबंधित जागा होटगी मठाला किंवा अन्य कोणास दिल्यास देवस्थानाची कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काडादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री सिद्धेश्वर देवस्थानाने कधीही या स्मशानभूमीच्या जागेची मागणी महापालिकेकडे केलेली नाही. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी प्रशासनाच्या काळात, लिंगायत समाजासाठी व्यवस्थापनाचा अनुभव लक्षात घेऊन देवस्थानाला सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचा उल्लेख करत लेखी स्वरूपात देवस्थानाला विचारणा करण्यात आली होती.

या प्रस्तावावर देवस्थानाच्या बैठकीत चर्चा होऊन महापालिकेला होकारार्थी निर्णय कळवण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाच्या काळात संबंधित जागा देवस्थानाकडे देण्याची कार्यवाहीही सुरू झाली होती. मात्र निवडणुकीनंतर या विषयाकडे विशेष लक्ष दिले गेले नसल्याचे काडादी यांनी सांगितले.दरम्यान, निवडणुकीनंतर या प्रकरणावरून राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काही मंडळी जाणीवपूर्वक लिंगायत समाजात तसेच विविध संस्था आणि व्यक्तींमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.“सदर जागा होटगी मठाला अथवा इतर कोणालाही दिल्यास आमची हरकत नाही. हा निर्णय पूर्णपणे महानगरपालिकेच्या अधिकारात येतो,” असे काडादी यांनी स्पष्ट केले. श्री सिद्धेश्वर देवस्थान गेल्या 140 वर्षांपासून सोलापूरकरांसाठी धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक सेवा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.—

Previous Post

आसरा ब्रिजचे रखडलेले काम मार्गी लागणार; पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला करण्याचे आमदार सुभाष देशमुखांचे निर्देश

Next Post

तब्बल तीन हजार कोटी रूपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार : निव्वळ एनपीए आला शून्य टक्क्यावर

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
तब्बल तीन हजार कोटी रूपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार : निव्वळ एनपीए आला शून्य टक्क्यावर

तब्बल तीन हजार कोटी रूपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार : निव्वळ एनपीए आला शून्य टक्क्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025