Saturday, May 23, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जुळे सोलापुरात कलाकारांच्या सूचनांनुसार नाट्यगृह उभारणार ; आ. सुभाष देशमुख यांची ग्वाही

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जुळे सोलापुरात कलाकारांच्या सूचनांनुसार नाट्यगृह उभारणार ; आ. सुभाष देशमुख यांची ग्वाही
0
SHARES
79
VIEWS

सोलापूर : जुळे सोलापूर येथे प्रस्तावित नाट्यगृह उभारणीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी शहरातील नाट्य कलाकार, दिग्दर्शक, साऊंड-लाईट तज्ज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांशी सविस्तर चर्चा केली. कलाकारांनी दिलेल्या सूचनांनुसारच सोलापुरात अत्याधुनिक व दर्जेदार नाट्यगृह उभारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान कलाकारांनी पुणे व मुंबई येथील आधुनिक नाट्यगृहांच्या धर्तीवर सोलापुरातही सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विशेषतः अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, प्रशस्त आसन क्षमता, डिजिटल तंत्रज्ञान, कलाकारांसाठी स्वतंत्र ग्रीनरूम, सरावासाठी स्वतंत्र जागा तसेच वाहनतळ सुविधा यावर भर देण्यात आला.

या बैठकीला महापालिकेचे प्रकाश दिवाणजी, आर्किटेक्ट चिंचोली तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. नाट्यगृहाचा आराखडा, आर्थिक व्यवहार्यता, बांधकाम खर्च आणि भविष्यातील देखभाल याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देणारे आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे नाट्यगृह उभारण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विजय साळुंखे, जे. पी. कुलकर्णी, अमोल देशमुख, जैद शेख, डॉ. मीरा शेंडगे, शांता येळमकर, नरेंद्र गंभीरे, शिरीष देखणे आणि देवदत्त सिद्धम यांच्यासह विविध कलाकार व तज्ज्ञ उपस्थित होते.

Previous Post

बीएमआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुण्यात ३० मे रोजी स्नेहमेळावा

Next Post

श्रीमती शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

Related Posts

धक्कादायक ! काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन
सोलापूर जिल्हा

धक्कादायक ! काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

May 23, 2026
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस सज्ज; ६ विशेष पथकं तैनात, २४ तास नाकाबंदी!
सोलापूर जिल्हा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस सज्ज; ६ विशेष पथकं तैनात, २४ तास नाकाबंदी!

May 23, 2026
विधानपरिषद निवडणुकीसाठी सोलापुरात २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
सोलापूर जिल्हा

विधानपरिषद निवडणुकीसाठी सोलापुरात २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

May 23, 2026
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे उद्या पालक पुरस्कारांचे वितरण
सोलापूर जिल्हा

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे उद्या पालक पुरस्कारांचे वितरण

May 23, 2026
श्रीमती शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार
सोलापूर जिल्हा

श्रीमती शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

May 22, 2026
बीएमआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुण्यात ३० मे रोजी स्नेहमेळावा
सोलापूर जिल्हा

बीएमआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुण्यात ३० मे रोजी स्नेहमेळावा

May 22, 2026
Next Post
श्रीमती शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

श्रीमती शीतल तेली-उगले यांनी स्वीकारला विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक ! काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

धक्कादायक ! काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

May 23, 2026
सोलापुरातील सराईत गुंड प्रदीप गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

सोलापुरातील सराईत गुंड प्रदीप गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

May 23, 2026
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस सज्ज; ६ विशेष पथकं तैनात, २४ तास नाकाबंदी!

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिस सज्ज; ६ विशेष पथकं तैनात, २४ तास नाकाबंदी!

May 23, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025