Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आमदार जयंत आसगावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Solapur Mirror by Solapur Mirror
February 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आमदार जयंत आसगावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
0
SHARES
24
VIEWS

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लाडके नेतृत्व व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांचा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. बालाजी गार्डनच्या हिरवळीवर आमदार सतेज पाटील, मा. आमदार मालोजीराजे छत्रपती, विद्यमान नगरसेवक, राजकीय, शिक्षण, सामजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून भव्य अतिषबाजी करत वाढदिवस साजरा करण्यात आला.

आमदार आसगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळी 4 नंतर बालाजी गार्डनवर गर्दी झाली. या वाढदिवस व स्नेहमेळावा कार्यक्रमास मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक कला, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी आमदार आसगावकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या. याशिवाय खासदार छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आदींनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

या वाढदिवस कार्यक्रमास प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन के. जी. पाटील, सेकंडरी बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, वाळवा शिक्षण संस्था, इस्लामपूरचे सहसचिव धैर्यशीलबाबा पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, आष्टाचे अध्यक्ष चिमणभाऊ डांगे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन निर्मल लोहिया, सचिव प्रभाकर हेरवाडे, यड्राव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आण्णासो क्वाणे, प्राचार्य व्ही. एम. पाटील, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार, सचिव आर. वाय. पाटील, उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर व रवींद्र मोरे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव एन. आर. भोसले, एबीपी शिक्षण समूहाचे ए. बी. पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, भैय्या माने व रणजीत पाटील, विविध शाखांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित संघटनेचे पदाधिकारी, कोजिमाशी पतपेढीचे सर्व संचालक यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

………………………………….

आमदार जयंत आसगावकर यांच्या वाढदिवसाला सामाजिकतेची ही किनार लाभली. या वाढदिवसानिमित्त कोपार्डे येथील स. ब. खाडे महाविद्यालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 460 लोकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले.

Previous Post

सोलापुरात शिवजयंतीनिमित्त ‘स्वराज्य आख्यानाचे आयोजन ‘!

Next Post

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा हस्ते ​पोलीस निरीक्षक अरविंद माने प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मान..!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा हस्ते ​पोलीस निरीक्षक अरविंद माने प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मान..!

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा हस्ते ​पोलीस निरीक्षक अरविंद माने प्रशस्तीपत्र' देऊन सन्मान..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025