Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२५ हजारांहून अधिक भक्तांनी घेतले सोरेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन

Solapur Mirror by Solapur Mirror
February 8, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
२५ हजारांहून अधिक भक्तांनी घेतले सोरेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन
0
SHARES
5
VIEWS

प्रकटदिन : दिवसभर होती गर्दी, परगावाहून येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक

सोलापूर : सदगुरु ‘ श्री गजानन महाराज की जय ” गण गण गणात बोतेच्या जयघोषात श्री संत गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकट दिनानिमित्त सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

दर्शनासाठी सोलापूरसह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, आणि मोहोळ येथून हजारो भाविकांची गर्दी केली. श्री ंच्या दर्शनासाठी रांगाची सोय करण्यात आली होती. खाजगी वाहनासह सोरेगाव मार्गे ये -जा करणाऱ्या भाविकांसाठी महापालिका परिवहन विभागाने बसेसची व्यवस्था केली होती .प्रकट दिनाच्या निमित्ताने श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दररोज सकाळी ६ते ७ मंगलवाद्य, काकड आरती भूपाळी ९ते १० श्री ंच्या पादुकस दुग्धाअभिषेक व रुद्र पूजा, दहा ते बारा वाजेपर्यंत सामूहिक गजानन विजय ग्रंथाचे पारायण सांयकाळी डॉ. संध्या जोशी.व त्यांच्या शिष्य गणासमवेत तर.बुधवारी दीपक कलढोणे यांच्या भक्ती गीते शास्त्रीय गायनाचा कार्यक्रमास रसिकांनी भरभरून दाद दिली. रविवारी प्रकट दिनाच्या निमित्ताने मंडळाच्या विश्वस्ताच्यं. हस्ते श्रींच्या मूर्तीस दुग्धाअभिषेक करण्यात आला. संस्कार भारतीच्या कलाकारांनी सुंदर रांगोळी रेखाटली होती. श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायण सोळा संपन्न झाला.

दुपारी बारा वाजता गुलाल कार्यक्रम झाला. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे, उपाध्यक्ष विजयकुमार ,कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर ,सहकोषाध्यक्ष नारायण जोशी सह सर्व संचालक व भक्तगणांच्या समवेत महाआरती करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता श्रींच्या पालखीचे मिरवणूक काढण्यात आली. मंडळामार्फत भक्तगणसाठी २०हजार मोती चूर लाडू व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

रक्तदान शिबीरात १६३ जणांचा सहभाग : शहरातील गोपाबाई दमाणी रक्त संकलन केंद्रा मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .त्यामध्ये १६३ भाविकांनी रक्तदान केले. मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उदघाटन झाले . प्रकटदिनाच्या सोहळ्यासाठी मंडळाचे विश्वस्त नितीश पाखरे, प्रफुल्ल सिंगी, यश पाटोल ,संदिप कन्नूरकर, राजीव घाटे,, महेश अक्कलकोटे, वेदांत कन्नूरकर, संस्कार कन्नूरकर,भंडारी, विशाल बागल,गोपाळ मेटकर ,शिवशंकर कद्दलगी, हे खस शसेवेसाठी पुण्याहून आले. मंडळाचे व्यवस्थापक सिध्देश्वर कुर्ले रमेश भंडारे,, ,तन्नू शेख, श्रीकांत ठेंगील यांच्यासह स्वंयसेवकांनी विषेश परिश्रम घेतले

Previous Post

सोलापुरात २७ व २८ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Next Post

हलक्यात घ्यायचं नाही मला सचिन कल्याणशेट्टी म्हणतात ; अक्कलकोटमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
हलक्यात घ्यायचं नाही मला सचिन कल्याणशेट्टी म्हणतात ; अक्कलकोटमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय..

हलक्यात घ्यायचं नाही मला सचिन कल्याणशेट्टी म्हणतात ; अक्कलकोटमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In