Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन

Solapur Mirror by Solapur Mirror
July 26, 2026
in सोलापूर शहर, क्राईम, सोलापूर जिल्हा
0
आईने १४ वर्षीय मुलीसह रेल्वेखाली झोकून दिले जीवन
0
SHARES
1
VIEWS

नेहरू नगर हादरले; आत्महत्येमागील कारण गुलदस्त्यात, रेल्वे पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू

सोलापूर :सोलापूर शहरात रविवारी पहाटे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळले आहे. सुशील नगर परिसरातील ३३ वर्षीय महिलेने आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेत वर्षा पांडुरंग आढतराव (वय ३३) आणि त्यांची मुलगी स्वरा पांडुरंग आढतराव (वय १४) या दोघींचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास शहरातील रेल्वे मार्गावर ही घटना घडली.

रेल्वेगाडीखाली आल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविले.प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचण, मानसिक तणाव किंवा इतर कोणते कारण होते का, याचा रेल्वे पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत. संबंधित कुटुंबीय व नातेवाईकांचे जबाबही नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच सुशील नगरमध्ये शोककळा पसरली.

आईने आपल्या अल्पवयीन मुलीसह आयुष्य संपविल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.दरम्यान, रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) करून पुढील तपास सुरू केला असून, शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेने सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, पहाटेची ही शोकांतिका सर्वांनाच अस्वस्थ करून गेली आहे.

Previous Post

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

Next Post

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

"करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In