Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आई-वडिलांसोबत खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले प्रमाणपत्र .

Solapur Mirror by Solapur Mirror
March 10, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
आई-वडिलांसोबत खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले प्रमाणपत्र .
0
SHARES
21
VIEWS

सोलापूर ; सोलापूरच्या संघर्षकन्या तथा शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे अखेर सोमवारी अधिकृतपणे खासदार झाल्या. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यामुळे सोमवारी त्यांना विधानभवनात राज्यसभा सदस्यत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. आपल्या आई-वडिलांसमवेत येऊन ज्योती यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले अन् त्या खासदार प्रा. ज्योती वाघमारे झाल्या.

‘राज्यसभेचे अधिकृत खासदार झाल्याचे हे पत्र मिळाल्याबरोबर सर्वात आधी मी विधान भवनाच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेलाबाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर चैत्यभूमीवर अभिवादन केले. श्री सिद्धिविनायक मंदिर तसेच समस्त शिवसैनिकांचे प्रेरणास्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरही नतमस्तक झाले. इथला प्रत्येक मातीचा कण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पेटलेला आहे, त्या मातीसमोर नतमस्तक होत भीमराज की बेटी आणि बाळासाहेबांची लेक म्हणून मी दिल्लीला जाण्यापूर्वी या सर्वांचे आशीर्वाद घेतले.

आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी महिला दिनाची भेट म्हणून एका लाडक्या बहिणीला खासदार केले. हीच खरी शिवसेना आहे. बाळासाहेबांनी पान टपरीवाल्याला मंत्री केले, भाजी विकणाऱ्याला मुंबईचा महापौर केले. रिक्षावाल्याला शिवसेनेचा नेता, आमदार आणि
नंतर मुख्यमंत्री केले. तसेच शिंदेंनी या भीमाच्या लेकीला खासदार केले,’ असे प्रा. वाघमारे म्हणाल्या..

Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्तीच्या ट्रस्ट अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे..

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद: गटनेतेपदी रश्मी बागल, तर प्रवक्तापदी नेताजी खंडागळे.

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषद: गटनेतेपदी रश्मी बागल, तर प्रवक्तापदी नेताजी खंडागळे.

सोलापूर जिल्हा परिषद: गटनेतेपदी रश्मी बागल, तर प्रवक्तापदी नेताजी खंडागळे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In