Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

चंद्रनील सोशल फाउंडेशनतर्फे ‘माझा शिवबा’ लेखन स्पर्धा

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
चंद्रनील सोशल फाउंडेशनतर्फे ‘माझा शिवबा’ लेखन स्पर्धा
0
SHARES
33
VIEWS

सोलापूर : येथील चंद्रनील सोशल फाउंडेशनतर्फे ‘माझा शिवबा’ लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक चार्टर्ड अकाउंटंट सुशील बंदपट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली.ही स्पर्धा प्रत्येक परिवारासाठी आणि परिवारातील प्रत्येक घटकासाठी खुली ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नव्हे, तर वाचून आणि विचार करून साजरी व्हावी, असा स्पष्ट संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी पहिला गट इयत्ता ५ वी, ६ वी व ७ वी, दुसरा गट इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी, खुला गट १० वी पुढील सर्व वयोगटांसाठी खुला असे तीन गट निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धकांसाठी शिवाजी महाराजांचे बालपण, रवी सन्मान व शिवराय, शिवाजी महाराज आता असते तर… हे तीन विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणारआहे. पहिल्या व दुसत्या गटासाठी प्रथम येणाऱ्या १० क्रमांकांना प्रत्येकी २५०० रुपये, द्वितीय २० क्रमांकांना १५०० रुपये, तर तृतीय ३० क्रमांकांना १००० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकास ११ रुपये, द्वितीय ७ हजार रुपये व तृतीय ५ हजार रुपये अशी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

लेख २० फेब्रुवारी पर्यंत पार्क चौक येथील गॅलक्सी स्पोर्ट्स, बाळीवेस येथील चंद्रनील सोशल फाउंडेशन कार्यालय, तसेच जुळे सोलापूर येथील सह्याद्री फूड्स अँड मिनरल वॉटर केंद्र या ठिकाणी द्यावे.

अधिक माहितीसाठी

चंद्रनील सोशल फाउंडेशन (मो. ९०२८०६३०३०),

विकास गोसावी (मो. ९८२२६६०१२१),

आसावरी गांधी (मो. ९९६०१०५०५१)

भोमीशा शहा (मो. ८७७९०८५८८६)

यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला विकास गोसावी, आसावरी गांधी व भोमीशा शहा आदी उपस्थित होते.

Previous Post

माझा प्रभाग माझा विकास : प्रभाग 26 चे नगरसेवक दीपक जमादार उतरले रस्त्यावर..

Next Post

सिव्हिलमध्ये बंद पडलेली एमआरएम मशीन लवकर सुरु होणार ; रुग्णांना पालकमंत्र्यांचा दिलासा

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
सिव्हिलमध्ये बंद पडलेली एमआरएम मशीन लवकर सुरु होणार ; रुग्णांना पालकमंत्र्यांचा दिलासा

सिव्हिलमध्ये बंद पडलेली एमआरएम मशीन लवकर सुरु होणार ; रुग्णांना पालकमंत्र्यांचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025