Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आता उपचारांसाठी वणवण थांबणार! सोनी नगरचे आरोग्यवर्धिनी केंद्र ठरणार हजारो रुग्णांसाठी आधार.

Solapur Mirror by Solapur Mirror
February 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आता उपचारांसाठी वणवण थांबणार! सोनी नगरचे आरोग्यवर्धिनी केंद्र ठरणार हजारो रुग्णांसाठी आधार.
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर‎ -‎ सोलापूर‎ महानगरपालिका‎ प्रभाग क्रमांक २२ मधील‎ नागरिकांसाठी‎ आरोग्याच्या दृष्टीने मोठी आणि दिलासादायक‎ ठरला आहे.‎ सोनी नगर येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’ उभारण्यात‎ आले‎ असून‎ परिसरातील‎ हजारो नागरिकांना‎ याचा‎ थेट‎ लाभ होणार‎ आहे.‎ या केंद्रासाठी‎ प्रभागातील‎ भाजपा नगरसेवक‎ किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी,‎ अंबिका गायकवाड‎ व चैत्राली गायकवाड‎ यांनी जिल्ह्याचे‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे‎ आणि‎ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे‎ यांच्याकडे सातत्याने‎ पाठपुरावा केला‎ होता.

त्यांच्या‎ सकारात्मक‎ भूमिकेमुळे आणि‎ प्रशासनाच्या‎ सहकार्याने हे‎ केंद्र साकार झाले. सोलापूर‎ महानगरपालिकेचे‎ आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, उपायुक्त लोकरे‎ साहेब‎ व आरोग्य अधिकारी‎ राखी‎ माने यांच्या मार्गदर्शनाखाली‎ केंद्राची‎ उभारणी पूर्ण‎ झाली. या केंद्रामुळे सोनी‎ नगर हडको, लहान‎ इरण्णा वस्ती,‎ मोठी इरण्णा‎ वस्ती,‎ रेवणसिद्धेश्वर‎ नगर‎ झोपडपट्टी,‎ आम्रपाली चौक‎ परिसरातील नागरिकांना‎ आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या‎ मोठा‎ फायदा होणार आहे. उद्घाटनानिमित्त‎ आयोजित आरोग्य‎ शिबिरात तज्ञ‎ डॉक्टरांकडून‎ नागरिकांची‎ तपासणी‎ करून मोफत औषधोपचार‎ देण्यात‎ आले.‎

अत्याधुनिक सोयी-सुविधांनी‎ सुसज्ज असलेले‎ हे‎ केंद्र‎ कष्टकरी‎ कामगारांसाठी वरदान ठरणार असल्याचे नगरसेवक किसन‎ जाधव‎ यांनी‎ सांगितले. तसेच‎ या उपक्रमासाठी पालकमंत्री गोरे आणि‎ आमदार कोठे‎ यांचे त्यांनी विशेष आभार‎ मानले.‎ प्रभाग २२ मध्ये‎ आरोग्यसेवेचा‎ हा नवा‎ अध्याय‎ ठरून‎ नागरिकांच्या‎ जीवनमानात सकारात्मक‎ बदल घडवेल, असा‎ विश्वास व्यक्त‎ केला जात‎ आहे.

या आरोग्य शिबिराप्रसंगी डॉ.‎ म्हेत्रे,‎ प्राजक्ता‎ काकडे, रुपेश गायकवाड, संतोष माने, इस्माईल मनुरे,‎ मल्लिकार्जुन बेनावत,‎ अविनाश गवळी, उमेश चलवादी,प्रीती‎ गायकवाड‎ आदी आरोग्य केंद्रातील‎ कर्मचारी यांच्यासह नागेश ढेंगळे, संतोष गायकवाड, हरीश‎ तेलगू,‎ विकी‎ सगटे, सिद्राम माडेकर, येलगुंडे मावशी,‎ वसंत‎ पवार आदींची उपस्थिती‎ होती.‎ या‎ आरोग्य शिबिरास परिसरातील‎ नागरिकांनी उस्फूर्त‎ प्रतिसाद‎ दिला‎

Previous Post

९०० वर्षांची परंपरा ‘कर्तव्य पथा’वर नेण्यासाठी आमदार सुभाष देशमुखांचा पुढाकार!

Next Post

सोलापुरात १० मार्चपर्यंत ‘मोफत मुळव्याध तपासणी शिबीर’; महिलांसाठी स्त्री डॉक्टरांची विशेष सोय!

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
सोलापुरात १० मार्चपर्यंत ‘मोफत मुळव्याध तपासणी शिबीर’; महिलांसाठी स्त्री डॉक्टरांची विशेष सोय!

सोलापुरात १० मार्चपर्यंत 'मोफत मुळव्याध तपासणी शिबीर'; महिलांसाठी स्त्री डॉक्टरांची विशेष सोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025