Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

एकीकडे कॉपीमुक्त अभियान तर ; सोलापुरात दुसरीकडे बारावीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघड..

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
एकीकडे कॉपीमुक्त अभियान तर ; सोलापुरात दुसरीकडे बारावीच्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघड..
0
SHARES
40
VIEWS

शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी केंद्र संचालकांवर दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश..

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील परीक्षा केंद्रावर बारावीच्या रसायनशास्त्र (Chemistry) पेपरदरम्यान कॉपीचे गैरप्रकार होत असल्याचे सीसीटीव्ही (CCTV) निरीक्षणातून समोर आले आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी संबंधित परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक तथा प्राचार्य श्री. कल्लप्पा बाबूराव बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. ‘दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, माळीनगर’ (केंद्र क्र. ४५४) येथील वर्ग खोली क्रमांक १३ मध्ये दुपारी १२:१८ वाजता काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.

तपासणीत ४-५ विद्यार्थ्यांकडे आढळली कॉपी : नियंत्रण कक्षातून तत्काळ केंद्र संचालक बिराजदार यांना फोनवरून याची माहिती देण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेल्या प्रत्यक्ष तपासणीत ४ ते ५ विद्यार्थ्यांकडे कॉपीचे साहित्य मिळून आले. शासनाच्या ‘कॉपीमुक्त अभियान’ योजनेला हरताळ फासणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दोषींवर कडक कारवाईचे संकेत : याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, माळशिरस) यांना पत्र लिहून केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आणि या घटनेचा सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे कॉपी बहाद्दरांचे आणि अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Tags: कॉपीमुक्त अभियानजिल्हा परिषद माध्यमिक विभागपुणे बोर्डशिक्षण अधिकारी सचिन जगताप
Previous Post

सोलापुरात उद्यापासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात

Next Post

राष्ट्रीय महामार्ग ५४८-बी च्या रुंदीकरणाला ३५३ कोटींची मंजुरी..! वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
राष्ट्रीय महामार्ग ५४८-बी च्या रुंदीकरणाला ३५३ कोटींची मंजुरी..! वाहतूक मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्ग ५४८-बी च्या रुंदीकरणाला ३५३ कोटींची मंजुरी..! वाहतूक मंत्री नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025