Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

युवराज शहाजीराजे छत्रपती यांची ‘लोकराजा अभ्यासिकेला’ सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Solapur Mirror by Solapur Mirror
February 19, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
युवराज शहाजीराजे छत्रपती यांची  ‘लोकराजा अभ्यासिकेला’ सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर: स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी आज सोलापूर दौऱ्यादरम्यान आले असता भारती विद्यापीठ परिसरातील अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या ‘लोकराजा अभ्यासिकेला’ सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी अभ्यासिकेतील ‘फाइव्ह स्टार’ सुविधांची पाहणी करत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधला.अभ्यासिकेच्या शिस्तीचे आणि सुविधांचे कौतुक केले शहाजीराजे यांनी अभ्यासिकेत प्रवेश करताच तेथील शांतता, शिस्त आणि अभ्यासाला पूरक असलेल्या वातावरणाचे कौतुक केले.

सोलापूर सारख्या शहरात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.”स्वप्न मोठी ठेवा” या भेटीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शहाजीराजे यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला अनौपचारिक संवाद. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना येणारा ताण आणि त्यावर मात कशी करावी, यावर त्यांनी आपले विचार मांडले.

“केवळ पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करू नका, तर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज व्हा. ही अभ्यासिका तुमच्यासाठी ज्ञानाचे मंदिर आहे, याचा पुरेपूर वापर करून सोलापूरचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अभ्यासिकेतील ‘लोकराजा’ हे नाव राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा देणारे असून, इथून घडणारा प्रत्येक विद्यार्थी समाजासाठी ‘लोकराजा’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकराजा अभ्यासिकेच्या वतीने युवराज शहाजीराजे यांचा सत्कार करण्यात आला.

भारती विद्यापीठ परिसरातील या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षणाची संधी मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: लोकराजा अभ्यासिकासंचालक आशुतोष तोंडसे
Previous Post

पत्रकारांनी धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ.अश्विनी पाटील

Next Post

शिवजयंतीनिमित्तडॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअरतर्फे आरोग्य शिबिर संपन्न..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
शिवजयंतीनिमित्तडॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअरतर्फे आरोग्य शिबिर संपन्न..

शिवजयंतीनिमित्तडॉ. कोठेज् गॅस्ट्रो लिव्हर केअरतर्फे आरोग्य शिबिर संपन्न..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In