Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करा; नगरसेवकांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी

Solapur Mirror by Solapur Mirror
March 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापुरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करा; नगरसेवकांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी
0
SHARES
86
VIEWS

सोलापूर: देशभरात आपल्या शिस्तीसाठी आणि अलोट उत्साहासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी यंदा विशेष शासकीय आयोजनाची मागणी करण्यात आली आहे. सन २०२६ च्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दोन दिवसीय भव्य “भीम जल्लोष” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असे निवेदन नगरसेवक दीपक जमादार, सत्यजित वाघमोडे, मधुसूदन जंगम यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांना दिले.

सोलापूरमध्ये साजरा होणारा “भीम जयंती सप्ताह” हा केवळ स्थानिकच नव्हे, तर राज्यभरातील आकर्षण असतो. या सप्ताहात लाखो भीम अनुयायी मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. या उत्सवाला सांस्कृतिक आणि वैचारिक जोड देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी नमूद केले की, हुतात्मा स्मृती मंदिर येथे दोन दिवस भव्य भीम गीतांचा कार्यक्रम, प्रबोधनात्मक सादरीकरणे आणि सांस्कृतिक कलाविष्कारांचे आयोजन केल्यास या उत्सवाची भव्यता अधिक वाढेल.

मंत्री आशिष शेलार यांनी या निवेदनाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत. या मागणीमुळे सोलापूरच्या भीम अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, यंदाचा जयंती उत्सव अधिक दिमाखदार होण्याची चिन्हे दिसत आहेत

Previous Post

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

Next Post

विकासाचा नवा अध्याय: शहाजी पवारांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजित पवारांची ‘पॉवर’फुल एन्ट्री!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
विकासाचा नवा अध्याय: शहाजी पवारांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजित पवारांची ‘पॉवर’फुल एन्ट्री!

विकासाचा नवा अध्याय: शहाजी पवारांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजित पवारांची 'पॉवर'फुल एन्ट्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025