Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आखाती युद्धाचे परिणाम आणि सरकारच्या धोरणांचा निषेध; सोलापुरात ‘वंचित’चे तीव्र निदर्शन

Solapur Mirror by Solapur Mirror
March 16, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आखाती युद्धाचे परिणाम आणि सरकारच्या धोरणांचा निषेध; सोलापुरात ‘वंचित’चे तीव्र निदर्शन
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर; आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि त्याचे देशांमध्ये होणारे परिणाम यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झाटापट झाली. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारच्या काही निर्णयांमुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होत असून त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे. सरकारने तात्काळ याकडे लक्ष देऊन संबंधित प्रश्न सोडवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: वंचित बहुजन आघाडीसरकारच्या धोरणांचा निषेध
Previous Post

सोलापूरची वाहतूक कोंडी फुटणार! महापालिका आणि पोलीस प्रशासनात लवकरच ‘संयुक्त बैठक’

Next Post

पार्किंगसाठी जागाच उरली नाही! जिल्हा परिषदेत वाहने उभी करायची कुठे ? प्रशासनासमोर मोठे आव्हान

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
पार्किंगसाठी जागाच उरली नाही! जिल्हा परिषदेत वाहने उभी करायची कुठे ? प्रशासनासमोर मोठे आव्हान

पार्किंगसाठी जागाच उरली नाही! जिल्हा परिषदेत वाहने उभी करायची कुठे ? प्रशासनासमोर मोठे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025