Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरची वाहतूक कोंडी फुटणार! महापालिका आणि पोलीस प्रशासनात लवकरच ‘संयुक्त बैठक’

Solapur Mirror by Solapur Mirror
March 16, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरची वाहतूक कोंडी फुटणार! महापालिका आणि पोलीस प्रशासनात लवकरच ‘संयुक्त बैठक’
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्यावर भर देण्यात येईल. यासाठी लवकरच संयुक्त विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खीराडकर यांनी आज विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट घेऊन महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीवेळी नगरसेवक अक्षय अजिखाने, यतिराज व्हनामाने आणि भोजराज पवार उपस्थित होते. भेटीदरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः शहरातील प्रमुख चौकांमध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी, सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंगची अंमलबजावणी तसेच वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्याबाबत विचारविनिमय झाला.

या बैठकीत शहरातील प्रमुख चौकांवरील सिग्नल व्यवस्था सुधारणा, झेब्रा क्रॉसिंगचे प्रभावी नियोजन, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास यावेळी महापौरांनी व्यक्त केला.

Tags: आमदार देवेंद्र कोठेमहापालिकाराजकारणसोलापूरसोलापूर महानगरपालिका
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत मराठा सेवा संघाच्या वतीने इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न

Next Post

आखाती युद्धाचे परिणाम आणि सरकारच्या धोरणांचा निषेध; सोलापुरात ‘वंचित’चे तीव्र निदर्शन

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
आखाती युद्धाचे परिणाम आणि सरकारच्या धोरणांचा निषेध; सोलापुरात ‘वंचित’चे तीव्र निदर्शन

आखाती युद्धाचे परिणाम आणि सरकारच्या धोरणांचा निषेध; सोलापुरात 'वंचित'चे तीव्र निदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025