Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन

Solapur Mirror by Solapur Mirror
April 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रेणुका महागांवकर यांच्या हृदयस्थ काव्य संग्रहाचे 25 एप्रिल रोजी प्रकाशन
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर – महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा तथा कवयित्री रेणुका अविनाश महागांवकर यांच्या हृदयस्थ या काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांच्या हस्ते आणि गायिका सन्मिता धापटे – शिंदे यांंच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6. 25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अ‍ॅम्फी थिएटर ) येथे होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.

कवयित्री रेणुका महागांवकर यांचे तिसरे पुस्तक प्रकाशित होत असताना यापुर्वी सन 2016 मध्ये तुमच्यासाठी आणि सुजाण पालकत्व अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. यानंतर दि. 25 एप्रिल रोजी हृदयस्थ हे तिसरे पुस्तक प्रकाशित होणार आहे. नीता नितीन हिरवे यांच्या संवेदना प्रकाशन संस्थेकडून प्रकाशनाची जबाबदारी घेण्यात आली आहे. या हृदयस्थ या काव्य संग्रहामध्ये ह्दयाला थेट भिडतील अशा कवितांचा समावेश आहे. जुन्या काळातील अनेक परंपरा आणि संस्कृती तसेच आधुनिक काळातील बदल असा अनोखा संगम तसेच निसर्ग कविता, प्रेमकविता आणि सामाजिक भान असलेल्या कविता या ह्दयस्थ या काव्यसंग्रहात वाचायला मिळणार आहे. कवी अशोक नायगांवकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून या ह्दयस्थ काव्य संग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अ‍ॅम्फी थिएटर ) येथे होणार आहे या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रा.दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष अमोल धाबळे,कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत.

Tags: अ‍ॅम्फी थिएटरकाव्य संग्रहारेणुका महागांवकरहृदयस्थ काव्य संग्रहा
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत शिस्तीचे वारे; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, ४३ जणांवर कारवाई

Next Post

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक – लिपीक ओमकार गायकवाड यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक – लिपीक ओमकार गायकवाड यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक - लिपीक ओमकार गायकवाड यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025