Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आरटीओची धडक कारवाई; २०२ वाहनांवर २०.२७ लाखांचा दंड

Solapur Mirror by Solapur Mirror
May 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आरटीओची धडक कारवाई; २०२ वाहनांवर २०.२७ लाखांचा दंड
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर, :सोलापूर शहर व जिल्ह्यात बेकायदेशीर वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक तसेच वैध कागदपत्रे व परवाने न बाळगता वाहने चालविणाऱ्यांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने विशेष तपासणी मोहीम राबवून २०२ वाहनांवर एकूण २० लाख २७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अवैध वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वारंवार प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

या मोहिमेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची सहा वायुवेग पथके आणि एसटी पथक तैनात करण्यात आले होते. शहर व जिल्ह्यातील विविध भागांत राबविण्यात आलेल्या या कारवाईत रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात आली.

अवैध वाहतुकीमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याने अशा प्रकारची धडक मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी वाहनांची वैध कागदपत्रे, विमा आणि चालक परवाना जवळ बाळगून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे

Previous Post

रुद्देवाडीजवळ एसटी-डंपरची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू, आठ जण जखमी

Next Post

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025