Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नेहरूनगरातील सुशीलकुमार शिंदे कॉलेजात शिष्यवृत्ती घोटाळा उघड..

Solapur Mirror by Solapur Mirror
July 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
नेहरूनगरातील सुशीलकुमार शिंदे कॉलेजात शिष्यवृत्ती घोटाळा उघड..
0
SHARES
30
VIEWS

सोलापूर : शहरातील नेहरूनगर परिसरातील श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयात केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत २३ बनावट विद्यार्थी दाखवून शासनाची १ लाख ८३ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय कोंडिबा भांडगे (वय ५०, रा. जुने कलेक्टर कंपाऊंड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून, आरोपी इंदिरराजे भोसले यांच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत घडला. आरोपीने बनावट युजर आयडी तयार करून स्वतःला संस्थेचा प्रमुख व इन्स्टिट्यूट नोडल अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून २३ विद्यार्थ्यांच्या नावाने शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरले. शासनाकडून मंजूर झालेली शिष्यवृत्ती स्वतःकडे वळवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या गैरव्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

Next Post

मंत्री उदय सामंत : वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात घेतले दर्शन; मंदिर समितीकडून सत्कार

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
मंत्री उदय सामंत : वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात घेतले दर्शन; मंदिर समितीकडून सत्कार

मंत्री उदय सामंत : वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात घेतले दर्शन; मंदिर समितीकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025