Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यावर अधिकार गैरवापराचे गंभीर आरोप

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यावर अधिकार गैरवापराचे गंभीर आरोप
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर े सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या पुरवठा विभागात पुन्हा एकदा वादाचे वारे वाहू लागले आहेत. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यावरच अधिकाराचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप रेशन दुकानदारांकडून करण्यात येत आहेत. या प्रकरणामुळे विभागाच्या निर्णयप्रक्रियेवर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

          गेल्या अडीच वर्षांत अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून अनेक रास्त भाव धान्य दुकानदारांवर दंडात्मक तसेच निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. तसेच अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करणाऱ्यांवर धाडी टाकून कठोर कारवाईही करण्यात आली होती. त्यामुळे पडोळे यांची शिस्तप्रिय अधिकारी अशी प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र, आता त्यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतले जात आहेत. जुळे सोलापूर परिसरातील माजी सैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून (क-४४) रास्त भाव धान्य दुकान स्थलांतरासाठी नियमानुसार अर्ज दाखल करण्यात आला होता. नियमांनुसार अशा अर्जांवर परिमंडळ कार्यालयाकडून चौकशी, पुरवठा निरीक्षकांचा अहवाल, स्थळ पाहणी तसेच ग्राहकांचे जबाब नोंदवून अंतिम निर्णय घेतला जातो.
  • मात्र, या प्रकरणात कोणताही अधिकृत अहवाल न घेता अर्ज थेट फेटाळण्यात आल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, अर्ज फेटाळल्यानंतर संबंधितांना थेट पुणे येथील पुरवठा उपायुक्त कार्यालयात सुनावणीस हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. इतर प्रकरणांमध्ये नियमित प्रक्रिया राबवली जात असताना याच प्रकरणात वेगळा निकष का लावण्यात आला, असा सवाल दुकानदारांकडून उपस्थित केला जात आहे.
  • दोन्ही आदेशांमध्ये परिमंडळ कार्यालयाचा अहवाल नसल्याचा दावा करत संबंधितांनी हा निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. दुकानदारांवर नियमभंगासाठी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच नियमभंगाचे आरोप होत असल्याने आता अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, तसेच निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या वादग्रस्त प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून पुरवठा विभाग पुन्हा चर्चेत आला आहे.

Previous Post

२ मे रोजी श्री कृष्णा रायरा मठातर्फे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव

Next Post

सहकार भारतीच्या व्हिजन एक्स्पोला भरभरून प्रतिसाद स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे

Related Posts

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
Next Post
सहकार भारतीच्या व्हिजन एक्स्पोला भरभरून प्रतिसाद स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे

सहकार भारतीच्या व्हिजन एक्स्पोला भरभरून प्रतिसाद स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025