Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील ३ तासांत पावसाचा कडक इशारा..!

Solapur Mirror by Solapur Mirror
February 23, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात  पुढील ३ तासांत पावसाचा कडक इशारा..!
0
SHARES
30
VIEWS

सोलापूर : २३ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील ७ जिल्ह्यांसाठी ‘मध्यम स्वरूपाच्या पावसाचा’ इशारा जारी करण्यात आला आहे. आज, २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजल्यापासून हा इशारा लागू झाला असून, पुढील ३ तासांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बीड, धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी आणि सोलापूरसह . पुढील ३ तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पावसासोबतच ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.हा इशारा आज रात्री १०:०० वाजेपर्यंत प्रभावी राहील. अशी माहिती हवामान वेधशाळेने वर्तवले आहे

नागरिकांसाठी आवाहन: प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसेच शेतीकामात असलेल्या नागरिकांनी आणि पशुपालकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वाहन चालवताना वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेऊन सावधगिरी बाळगावी.

Tags: अतिवृष्टीसोलापूर आकाशवाणीसोलापूर तापमानसोलापूर प्रदेश वाहिनीसोलापूर हवामान
Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत पत्रकार अनिकेत गायकवाड यांना द्वितीय क्रमांक

Next Post

माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात..

माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In